एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतात उफाळणारा हिंसाचार वाढतोच आहे आणि आता चिनी नागरीक त्याचे लक्ष्य बनले आहे! २०१५ मध्ये[२] जेंव्हां शी जिनपिंग या चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडून पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश केला तेंव्हां पाकिस्तानी हवाई दलाच्या आठ लढाऊ विमानांनी...
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
मे 04, 2019
डॉ. जेम्स डॉर्सी यांनी पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीवर परखड भाष्य करणारा एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. त्यांच्या संमतीने सुधीर काळे यांनी केलेला त्या लेखाचा अनुवाद! मूळ लेख येथे वाचता येईल.   आकृती-१ पाकिस्तानच्या बलुचिस्तान या अशांत प्रांतात दोन आठवड्यात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमुळे...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
नोव्हेंबर 30, 2018
लेखाच्या भाषांतराकडे वळण्यापूर्वी माझे परिचयात्मक दोन शब्द: ’महामार्ग-जलमार्ग-अभियान’ (आधीचे नांव One Belt One Road-OBOR आता नवीन नांव Belt and Road Initiative-BRI, मराठीत ‘म-ज-अ’) हा विशाल प्रकल्प आणि ’चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता’ (’सीपेक’) हा त्यातलाच एक छोटा उपप्रकल्प या विषयावरील एक उद्बोधक...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
मार्च 02, 2018
इस्लामाबाद - चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामधील (सीपेक) विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाण चिनी कैद्यांचा वापर करुन घेण्यात येत असल्याचा आरोप पाकिस्तानमधील नवाब मोहम्मद युसुफ तालपूर या पाकिस्तानमधील विरोधी पक्षामधील नेत्याने केला आहे. डॉन या पाकमधील प्रसिद्ध वृत्तपत्राने...
फेब्रुवारी 05, 2018
इस्लामाबाद : 'चीन आणि पाकिस्तानच्या महत्त्वाकांक्षी 'सीपेक' या प्रकल्पातील कामांवर हल्ले करून हा प्रकल्प बंद पाडण्याचा भारताचा डाव आहे', असा दावा पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील सरकारला पत्र लिहून गृह मंत्रालयाने सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत. 'या प्रकारचे हल्ले...
डिसेंबर 20, 2017
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व अमेरिकेची वाढती मैत्री पाहून चीन अमेरिकेनेही खेळी खेळण्यास सुरवात केली असून, याचाच एक भाग म्हणून चीन-पाकिस्तान आर्थिक पट्ट्यात (सीपेक) चीनचे चलन युआनचा वापर करणार असल्याची माहिती पाकिस्तानचे योजना व विकास मंत्री एहसान एक्‍बाल यांनी दिली. आगामी काळात चीन व...
नोव्हेंबर 20, 2017
बीजिंग - चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपेक) प्रकल्पात अडथळे आणण्यासाठी भारताची गुप्तचर संस्था "रॉ'ने 50 कोटी डॉलर खर्च करून नवीन गुप्तचर विभाग स्थापन केल्याचा पाकिस्तानचा दावा चीनने फेटाळून लावला. अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या...
सप्टेंबर 09, 2017
बीजिंग - चीन आणि पाकिस्तान आता दोन्ही देशांतील हिंसाचारग्रस्त भागांना जोडण्यासाठी रस्ते आणि रेल्वे मार्गावर भर देणार आहेत. यासाठी 50 अब्ज डॉलर खर्च करणार असून त्याचबरोबर दहशतवादविरोधात लढाईत सहकार्य वाढण्यावरही उभय देशांचे एकमत झाले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपीइसी) हे पश्‍चिम चीनमधील...
ऑगस्ट 30, 2017
China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. याची खरी गरज चीनलाच आहे यात मुळीच शंका नाहीं. पाकिस्तानला या सीपेकची तशी गरज नाहीं, पण ’चकटफू’ उपलब्ध झाल्यास तो या सोयीचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो! दुर्दैवाने ही सोय़ त्यांना चांगलीच महागात पडणार आहे व या लेखात...
जून 20, 2017
नवी दिल्ली - भारताचा विरोध असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र प्रकल्पांतर्गत चीन सिंधु नदीवर मोठे धरण बांधणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील सरकारी मालकीच्या रेडिओच्या माध्यमामधून हे वृत्त देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14 अब्ज डॉलर्स खर्च येण्याचा अंदाज...
मे 25, 2017
बीजिंग : चीन- पाकिस्तानच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक पट्ट्याचा (सीपेक) पाकव्याप्त काश्‍मीरवर प्रभाव पडणार आहे, त्यामुळे भारत व पाकिस्तानमधील पारंपरिक वाद आणखी चिघळेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आशिया प्रशांत महासागर विभागाच्या आर्थिक व सामाजिक आयोगाने याबाबतचा...
एप्रिल 19, 2017
बीजिंग - पाकव्याप्त काश्‍मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) काश्‍मीर प्रश्नाशी थेट संबंध नसल्याचा खुलासा आज चीनने केला. वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) प्रकल्पात भारताचे स्वागत आहे, असेही चीनने म्हटले आहे. सीपीईसी प्रकल्पास भारताकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चीनने...
जानेवारी 15, 2017
नवी दिल्ली - "चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर'नजीक असलेल्या संवेदनशील सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी चीनने पाकिस्तानला दोन सागरी टेहळणी नौका दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. पाकिस्तानी नौदलाचे कमांडर व्हाईस ऍडमिरल अरिफुल्लाह हुसैनी यांनी या नौका औपचारिकरित्या चीनकडून स्वीकारल्या. पीएमएसएस हिंगोल...
नोव्हेंबर 10, 2016
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाले यावरून अमेरिकन मानसिकतेपेक्षा रशिया आणि चिनी गुप्तहेर संस्थांच्या योजनांचं यश दिसून येतं. अत्यंत गुप्तपणे आणि बराच काळ थंड डोक्‍याने अंमलात आणलेल्या या योजनेत नागरिकांमधे फूट पाडणारी यंत्रणा व माणसं उभी केली गेली. निवडणूकांसाठी अशी माणसं उभी करून निवडून...