एकूण 6 परिणाम
February 22, 2021
बिजिंग- जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक कोरोना लशी बाजारात आल्या आहेत. असे असले तरी संपूर्ण लोकसंख्येला लस देण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावीच लागणार आहे....
February 17, 2021
मुंबई, ता. 17 :  साडेपंधरा हजारांच्या जवळ गेलेला निफ्टी आणि त्रेपन्न हजारांकडे झेपावणारा सेन्सेक्स यांना काल लागलेला ब्रेक आजही कायम राहिला. आज दिवसअखेरीला सेन्सेक्स 400 अंशांनी तर निफ्टी 104 अंशांनी घसरलेले पाहायला मिळाला.   गेले दोन दिवस निर्देशांकांची घसरण सुरु असून आज सेन्सेक्स बावन्न हजारांचा...
January 30, 2021
मुंबई:  मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.  माणगावपासून 10 किमी अंतरावरील नगरोली फाटा येथे ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांमधील 21 जण जखमी झाले.   टेम्पो चालक अनंत मोतीराम वाघमारे (वय 40, रा. भाले...
January 25, 2021
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईत धडकलाय...वाचा सविस्तर तामिळनाडू : पोंगल सणानंतर राहुल गांधी पुन्हा एककदा तमिळनाडूच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर...
January 25, 2021
नवी दिल्ली- दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. रॅली कोणत्या मार्गाने जाईल हेही निश्चित झालं आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की ट्रॅक्टर रॅलीला पूर्ण सुरक्षा दिली जाईल, कारण पाकिस्तानचे दहशतवादी काही गडबड करण्याच्या तयारीत आहेत....
December 22, 2020
महाड - महाड रायगड मार्गावर  लाडवली जवळ भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या तरुणाने पादचारी वृद्धास धडक दिल्याने झालेल्या अपघातात या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई, रायगड परिसरातील बातम्या...