एकूण 789 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पाटणा : भाजपमधून निलंबित झालेल्या खासदार कीर्ती आझाद यांनी आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आझाद यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. कीर्ती यांचे वडील भागवत झा आझाद बिहारचे...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाने अर्थात सीसीआयने इम्रान खान यांचे पोस्टर झाकले आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असलेले हे पोस्टर पुलवामा हल्ल्यानंतर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेचा भाग म्हणून झाकण्यात आले आहे. सीसीआयमध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंची पोस्टर आहेत....
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी बस आता युद्धच हवं, असे म्हटले आहे. गंभीरसह अनेक खेळाडूंनी ट्वीटरवर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पुलवामा...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, त्यांचे भाऊ प्रफुल्ल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध बॅंक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात...
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा २१ फेब्रुवारीला बारावी तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच ‘हॉट’ राहणार आहे. त्यानंतर मेमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा असा एकापाठोपाठ एक थरार राहणार आहे.  सुरवात...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या वर्षाची सुरवात दरवर्षीप्रमाणे बारावी, दहावीच्या परीक्षेने होईल. 21 फेब्रुवारीला बारावी तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच "हॉट...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग भारतीय जनता पक्षाकडून रोहतक मतदारसंघाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भाजपची रविवारी (ता. 3)  कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची...
फेब्रुवारी 05, 2019
देवरूख - नजीकच्या पूर गावात कवळ तोडलेल्या आईनाच्या झाडातून चक्‍क ४५ मिनिटे नळासारखे पाणी बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले. दरम्यान, गावातून याची माहिती घेतली असता हा प्रकार खरा निघाला; मात्र याबाबत अधिक बोलण्यास ग्रामस्थांनी नकार दिला.  सोशल...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले.  प्रथम फलंदाजी...
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : मैदानावरील शतक असो, सामना जिंकल्यानंतरचा आनंद साजरा करणे असो वा त्याचे आणि अनुष्काचे थाटामाटात झालेले लग्न असो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रत्येक गोष्टच ग्रॅंड असते. हाच विराट कोहली आता अनुष्कासह सुटीवर निघाला आहे. त्याची ही सफरही ग्रॅंडच आहे. विराटने अनुष्काला...
जानेवारी 18, 2019
कराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ करण्याचे काम करतील, असे वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू तन्वीर अहमद याने केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तन्वीर अहमद म्हणाला, '...
जानेवारी 15, 2019
ऐरोली - क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) घणसोलीत घडली. संदीप म्हात्रे (३६) असे या क्रिकेटपटूचे नाव असून याबाबत अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.  रविवारी एका स्थानिक स्पर्धेत खेळताना संदीपला तीव्र हृदयविकाराचा झटाका...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 06, 2019
"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू,...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.  आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय फलंदाज सचिन...