एकूण 3 परिणाम
October 14, 2020
मुंबई : खोट्या टिआरपी प्रकरणात बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे अँकर निरंजन नारायणस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत याप्रकरणी सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हंसा कंपनीच्या एका कागदपत्राच्या आधारे पोलिस चुकीची कारवाई करत असल्याचा दावा 10 ऑक्टोबरच्या एका शोमध्ये निरंजन यांनी केला...
October 13, 2020
मुंबई:  फेक टीआरपी प्रकरणी हंसाच्या माजी कर्मचा-याला गुन्हे शाखेने  उत्तर प्रदेशातून अटक केली. ही प्रकरणातील पाचवी अटक आहे. याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून संशयित बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. विनय त्रिपाठी(30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनय अटक आरोपी विशाल...
October 11, 2020
मुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या चार वरिष्ठ अधिकारी आणि हंसा कंपनीच्या दोघांना अशा सहा जणांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.  टीआरपी घोटाळ्यात पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यासह दोन...