एकूण 6 परिणाम
February 17, 2021
न्यूयॉर्क - जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. आज जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजमध्ये बिटकॉईनची...
February 12, 2021
औरंगाबाद: भारतात सुरुवातीपासूनच आभासी चलनाला विरोध होत आलाय. सध्या बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे. काही उद्योजकही याच्या...
February 12, 2021
अर्थव्यवस्थेवर परिणाम शक्य; सरसकट बंदी आणण्यासाठी विधेयकाची तयारी नवी दिल्ली - बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या टेस्ला कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक मोटार खरेदी करणाऱ्यांना या चलनात व्यवहार करण्याचा पर्याय खुला करण्याचे सूचित केल्यानंतर जगभरात त्याबाबत चर्चा सुरु झाली...
February 09, 2021
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता.या हिंसाचाराप्रकरणी पंजाबी कलाकार दीप सिद्धूवर गंभीर आरोप होते. तो फरार होता. अखेर 14 दिवसांनी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. तब्बल 34,000...
January 07, 2021
कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याचे पडसाद भारताबरोबरच संपूर्ण जगावर उमटले. कोरोनामुळे बहुतांश उद्योगधंदे, व्यवसाय व दैनंदिन व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे सहजगत्या व्यवहार होऊ लागले, पण सोबतच सायबर हल्लेही वाढले. मध्यंतरी मालवेअरचा हल्ला करून मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती...
December 19, 2020
वित्तीय संस्था गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने बिटकॉइन या आभासी चलनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र सोन्याची चमक कायम राहणार असल्याचे गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने म्हटले आहे. तसेच गोल्डमॅन सॅक्स ग्रुपने केलेल्या नोंदीनुसार मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या...