एकूण 2 परिणाम
November 05, 2020
नवी दिल्ली - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार सातत्याने घडतात. आता दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर सेलने सरकारी नोकरीमध्ये मोठा घोटाळा (job scam) करणाऱ्या पथकाचा पर्दाफाश केला आहे. 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी नोकरी देण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक...
October 21, 2020
मुंबई, ता. 20 : मोबाईलमध्ये असलेल्या महिलांच्या फोटोमध्ये तांत्रिक हेराफेरी करून त्यांचे मॉर्फ्ड आणि बनावट विवस्त्र फोटो तयार करण्याच्या कथित क्रुत्रिम बौध्दिकतेबाबत (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज केन्द्र सरकारला दिले. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे मत...