एकूण 91 परिणाम
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
एप्रिल 26, 2019
बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, 27 एप्रिलला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री 9:30 वाजता तर 28 एप्रिल ला या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणार...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
मार्च 28, 2019
सांगली : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारेच मागच्या दाराने आता त्यांच्या कुटुंबियांची उमेदवारीही काढून घेत आहेत. पडायचेच असेल तर आता दादांच्या वारसांनी जरुर निवडणूक लढवावी. मात्र स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे आम्ही पायघड्या घालून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत असे आवाहन...
मार्च 28, 2019
मालेगाव - राज्यात यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्वात बिकट अवस्था आहे. आघाडी तर झाली मात्र समन्वय व ताळमेळ नाही. या उलट भाजप-शिवसेना युतीत समन्वय व सामंजस्य आहे. नरेंद्र पाटील व राजेंद्र गावीत यांची उमेदवारी हेच सांगते. याउलट नगरवरुन झालेला गोंधळ कॉंग्रेसमधील बेदिली दर्शवितो. लोकसभा...
मार्च 18, 2019
नाशिक - शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार...
फेब्रुवारी 10, 2019
गणेशोत्सव, दहीहंडी आणि कुठलीही निवडणूक आली की तारे-तारकांना सुगीचे दिवस येतात. त्यांना मानधनापोटी घसघशीत रक्कम दिली जाते. हे पैसे देणाऱ्याच्या कष्टाचे कितपत असतात, तोच जाणे. कुणी घामाचा पैसा घालून महागड्या नटीला निमंत्रित केलं तर पुढं त्या संयोजकाला त्या नटीच्या शूटिंगला स्पॉट बॉय म्हणून काम करावं...
जानेवारी 17, 2019
सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं  लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
जानेवारी 04, 2019
पुणे - नवरा-बायकोच्या नात्याची अनेक नाटकं रंगमंचावर आली. आता बहीण-भावाच्या पवित्र नात्याची गोष्ट सांगणारी कलाकृती रंगमचावर आली आहे. या नाटकाची लेखिका आणि नायिका प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहेत. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ही ‘गुड न्यूज’ आहे... यात प्रिया अभिनय नव्हे; तर...
डिसेंबर 28, 2018
पुणे : मराठी नाटके नेहमीच दर्जेदार विषय हाताळत असतात. मराठी रसिक प्रेक्षक या सर्व नाटकांवर भरभरून प्रेम करतात. अशाच एका नाटकाची सर्व माध्यमांमध्ये सध्या चर्चा आहे, ते नाटक म्हणजे 'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाच्या शुभारंभापूर्वीच हे नाटक चर्चेत होतं, ते त्याच्या जाहिरातीमुळे! मुंबई-पुण्यात '...
डिसेंबर 24, 2018
सटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. सटाणा पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षकाने आपला...
डिसेंबर 20, 2018
मुंबई- बहीण भावाच्या नि:स्वार्थ नात्याची गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते. ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता जाहीर करण्यात आले...
डिसेंबर 03, 2018
मुंबई-  काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले आहे. नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल...
नोव्हेंबर 28, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती ग्रामविकास...
नोव्हेंबर 26, 2018
सावंतवाडी - नरेंद्र मोदी भारताचे कर्तबगार प्रधानमंत्री आहेत. त्यांनी या देशाला विकासाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत नेऊन ठेवले आहे; मात्र अयोध्यामध्ये श्री राम मंदिरप्रश्‍नी त्यांनी निर्णय घ्यावा. आता हिंदूंचा अंत पाहू नये, असा इशारा संतसंग विभागाचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक यांनी येथे दिला....
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : तुमच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकली होती का? असे मोदीजी राहुल गांधींना विचारतात. मात्र, नेहरूजींनी आधुनिक औद्योगिक भारताची निर्मिती केली. मात्र, तुमच्या पक्षातील 'आजी-आजोबां' ब्रिटिशांसोबत होते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान...
नोव्हेंबर 02, 2018
वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील प्रस्तावित विविध विकासकामे व प्रकल्पासाठी वनविभागाने सुमारे १० एकर जमिन उपलब्ध करुन दिल्याने सप्तश्रृंगी गडाच्या विस्ताराबरोबरच विकासास चालना मिळणार आहे. दरम्यान वनविभागाच्या निर्णयाचे सप्तश्रृंगी गडवासीयांनी जल्लोष करीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढली....