एकूण 10 परिणाम
January 20, 2021
‘आई, तुझी रास काय आहे गं?’’ कन्यारत्नानं पेपरमध्ये घातलेलं डोकंही वर न काढता विचारलं, तेव्हा आईला धक्काच बसला. ‘तुम्ही दोघं माझ्या राशीला आला आहात, एवढंच मला माहितेय!’ असंच उत्तर खरंतर आईला द्यायचं होतं; पण तिनं मोह आवरला. ‘सांग ना!’ कन्यारत्न पुन्हा चिरकलं, तेव्हा मात्र आईला उत्तर द्यावंच लागलं....
January 17, 2021
राजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार...
November 13, 2020
पंचाग - शुक्रवार - निज अश्विन कृष्ण 13, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय 6.41, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 5.28, चंद्रास्त दुपारी 4.39, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, प्रदोष, यमदीपदान, शिवरात्री, शिवरात्री, उल्कादर्शन, भारतीय सौर कार्तिक 22 शके 1942 राशिभविष्य - मेष - महत्त्वाची...
November 01, 2020
साप्ताहिक राशिभविष्य १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२० - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   नकारात्मक विचार टाळाच  मेष : अश्‍विनी नक्षत्रास बुध-शनी केंद्रयोग सप्ताहात उगाचंच नैराश्‍य आणणारा. नकारात्मक विचार टाळाच. बाकी स्वतंत्र...
October 25, 2020
पुणे: साप्ताहिक राशिभविष्य 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पंचमहाभूतांशी खेळू नका मेष : सप्ताहात मंगळ आणि हर्षल यांच्या स्थितीतून नैसर्गिक साथ मिळणार नाही. ता. २९ ते ता. ३१ ऑक्‍टोबर २०२० हे पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील दिवस प्रवास वा वाहतुकीतून बेरंग करणारे. पंचमहाभूतांशी खेळू नका. अश्‍विनी नक्षत्र...
October 18, 2020
पुणे: साप्ताहिक राशिभविष्य 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर मेष:-या आठवड्यातील ग्रहमान विवाह जुळून येण्यास अनुकूल आहे, तरी इच्छुकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. प्रेम विवाहासाठी मात्र अधिक प्रयत्न करावे लागतील. समोरील गोष्टी डोळसपणे पहायला शिका. प्रलोभनाला भुलून कोणतेही काम करायला जाऊ नका. महिलांनी...
October 11, 2020
पुणे: आदि, मध्य आणि अंत या अवस्था किंवा ही अवस्थांतरं तात्त्विक विवेचनातून अध्यात्मशास्त्रात सतत उल्लेखलेली आपणास पाहायला किंवा ऐकायला मिळत असतात. एक मात्र खरं, की आपण जग म्हणणारी एक जाणीव जगामध्ये जागवली जात असते. अर्थातच, हे जाणिवेचं चैतन्य वरील तीन अवस्थांना जाणवून घेत जगत असतं. म्हणूनच म्हणतात...
October 05, 2020
  अकोला  : कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. असे असले तरी आजचा योग विषेश...
September 28, 2020
दिनविशेष -  1929 - भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. जगात सर्वाधिक गाणी गायिलेली पार्श्वगायिका म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद. 2003 - धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली भारताच्या हॉकी संघाने पाकचा 4-2 असा पराभव करून आशियाई हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद पहिल्यांदाच पटकावलं....
September 26, 2020
पंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री 12.34, भारतीय सौर 4, शके 1942 दिनविशेष 1923 - सदाबहार अभिनेते, पाच दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या देव आनंद यांचा जन्म1932 - भारताचे माजी...