एकूण 7 परिणाम
March 31, 2021
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी करण्यात आली. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली.  मंगळवारी राज्यात जवळपास २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. पण, आज पुन्हा...
February 22, 2021
मुंबई - प्रसिध्द निवेदक व अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययननं आत्महत्या केल्याची चूकीची बातमी प्रसिध्द झाल्यानं गोंधळ झाला आहे. त्यामुळे शेखर सुमन यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित न्यूज चॅनेलच्या विरोधात शेखर सुमन यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे....
February 04, 2021
नवी दिल्ली : गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा निर्धार ठाम राहिलेला आहे. या इतक्या दिवसात भारतातील दिग्गज सेलिब्रिटींनी जराही 'ब्र' काढला नव्हता. कोणत्याही प्रकारची भुमिका घेण्याचे टाळले होते. मात्र, काल जागतिक...
January 15, 2021
मुंबई : कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, कांदळवनाचे क्षेत्र हे संरक्षीत क्षेत्र म्हणून जाहीर करणे, अधिसूचित करणे या अनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. कांदळवनावर डेब्रिज टाकण्यासारखे प्रकार तसेच कांदळवनावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कडक उपाययोजना...
January 03, 2021
चेन्नई- तमिळनाडूमध्ये यावर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अभिनयातून राजकारणात आलेले कमल हासन सध्या चर्चेत आहेत. याचदरम्यान टि्वटरवरील त्यांच्या एका पोस्टवरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याबाबत...
October 15, 2020
मुंबईः पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांची पूर्णपणे वाट लावली आहे. पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस सतत  कोसळत आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पीकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. तर काही भागात पीक काढून खळ्यावर आणले जात आहे. रोजच कोसळत असलेल्या पावसाने पीक शेतात आणि खळ्यात कुजून जाण्याची भीती...
September 22, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय की तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर ड्रग्स तिने घेतलेले नाहीत. दियाने एकामागोमाग एक असे तीन ट्विट...