एकूण 21 परिणाम
January 15, 2021
पवनार (जि. वर्धा) : गत काही दिवसापांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. चण्याच्या पिकावर काही ठिकाणी मर रोग, घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वारंवार फवारणी करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता शेतकरी चिंतातूर झालेला आहे. गहू आणि चण्याच्या पिकाला...
January 12, 2021
मालेगाव (नाशिक) : पारंपरिक शेतीत जीव रमेना अन् अपत्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना, अशा मनःस्थितीत हिमतीनं शेतीत नवी वाट शोधण्याचा ध्यास विजय देवरे आणि पत्नी लताबाई देवरे या दांपत्यानं तीस वर्षांपूर्वी घेतला. प्रचंड मेहनत, प्रयोगांचं सूक्ष्म निरीक्षण यातून देवरे दांपत्याला...
January 10, 2021
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात १० ते १५ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. चण्याची पेरणी होऊन जवळपास १ ते २ महिने झाले असून, चना पीक सध्या फुलावर व घेनगरावर आहे. परंतु, ढगाळलेल्या वातावरणामुळे पिकांवर किडीचा...
January 08, 2021
औरंगाबाद : मराठवाड्यातील बऱ्याच भागात आज शुक्रवारी (ता.आठ) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, जळकोट, मदनसुरी, उदगीर, उजनी, बेलकुंड, देवणी येथे ढगाळ वातावरण असून किल्लारी परिसरात तुरळक पाऊस झाला. निलंगासह तालुक्यात बुधवारी (ता.सहा) पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात...
January 03, 2021
देगलूर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तेच ते पिके शेतीत घेण्याने पारंपरिक पिकांना मर रोगाची लागण लागू लागली होती. सततच्या पाणी वापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागल्याने पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे शहापूर, शेखापुर परिसरातील...
December 30, 2020
वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने लागवड करुन सेंद्रिय खत, कीटकनाशकांचा वापर करुन जैविक शेती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. यात विशेष म्हणजे तुरीवर सर्वत्र मर रोगाचा प्रादुर्भाव असताना या शेतात मर रोगाची कुठेच...
December 16, 2020
वाई बाजार (जिल्हा नांदेड) : मागील चार- पाच दिवसांपासून माहूर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने तूर पिकावर अळींचा प्रादुर्भावात वाढ होऊन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच मातीतून तयार होणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे अनेक शेतात तुर पिके उधळल्याने सोयाबीन कापसानंतर तूर ही हातातून जाण्याची...
December 07, 2020
कुरुळा, (ता. कंधार, जि. नांदेड) ः अचानक वातावरणातील बदल, पर्जन्य अनियमितता बदलते ऋतुचक्र या मुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पन्नाच्या सर्व आशा आता मावळल्या असून कापूस, सोयाबीनपाठोपाठ आता तूर उत्पन्नावरही गंडांतर आले असल्याचे चित्र आहे. मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे आता तुरीही शेतकऱ्यांच्या हातावर...
December 07, 2020
नांदेड :  रब्बी हंगामात हरभरा, रब्बी ज्वारी, गहू पिकांचे आगार असलेल्या देगलुर तालुक्यामध्ये यंदा करडई खालील क्षेत्र वाढले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सर्वाधीक देगलूर तालुक्यात एक हजार आठशे हेक्टरवर करडई पिकाची पेरणी झाली आहे. यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय गळीत धान्य अभियानातून दोनशे हेक्टरवर करडई पिक...
December 06, 2020
जळकोट (जि.लातूर) : जळकोट तालुक्यात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान केल्यानंतर तुरीवर भिस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या या पिकावर नवे संकट आले असून मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. विविध पिकांना पावसाळ्यात जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यानंतर...
November 22, 2020
पुसेगाव (जि. सातारा) : सध्याच्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब होऊन पुसवडी बटाटा व लागण झालेल्या कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या औषधोपचारांवर अमाप खर्च होत आहे, तर हवामानाची ही परिस्थिती आणखी दोन महिने राहिल असा हवामान...
November 21, 2020
पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी भारत शिवाजी बागल यांना डाळिंब बागेतून भरघोस उत्पादन मिळाले आहे. सात एकर बागेतून त्यांना यावर्षी 40 टन उत्पन्न मिळाले आहे. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांनी बाग लगडली आहे.  लॉकडाउननंतर हळूहळू शेतीमालाचे दर वाढू लागले आहेत....
November 03, 2020
बदनापूर (जालना) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्र वाण विकसित करण्यात अग्रेसर होत आहे. केंद्राने संशोधित केलेल्या तुरीच्या आणखी एका 'बीडीएन' २०१३ - ४१ या ‘गोदावरी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण भारी...
November 02, 2020
जलालखेडा (जि.नागपूर): तालुक्यातील महत्वाचे पीक म्हणजे कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबी आहे. या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरीपण सर्वेक्षणातून कापूस वगळल्यामुळे आधीच बऱ्याच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला, त्या पिकांच्या...
November 01, 2020
उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यात अतिवृष्टीने शेतजमिनीचे वाटोळे केले. रब्बी हंगामातील पेरणीचे दिवस असले तरी तूर्तास पेरणी शक्य नाही. दरम्यान, शेतात वाढलेले तण, पाण्याची स्थिती असल्याने रानाला वापसा येण्यासाठी आणखी बरेच दिवस लागतील. काही मोजक्या ठिकाणच्या जमिनीवर पेरणी करण्याचे धाडस करताहेत.   ...
October 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. पुराचे पाणी ओसरताच करपा, दावण्या आणि भुरी अशा विविध कीडरोगांचा द्राक्ष...
October 17, 2020
आटपाडी (जि. सांगली) : बॅंका विकास सेवा सोसायट्या आणि वेळ प्रसंगी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने हजारो शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, झेंडू, ढबू मिरचीसह विविध भाजीपाला आणि फळ पिकांनी माळराने फुलवली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार वेळा अतिवृष्टी आणि विक्रमी हजार मिलिमीटर पावसाच्या तडाख्याने...
October 08, 2020
मंगळवेढा(सोलापूर)ः डाळिंब छाटणीच्यावेळी रोग प्रसार प्रतिबंधक उपाय योजना करताना छाटणी औजाराचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी केले.  हेही वाचाः चेंबर ऑफ कॉमर्स व महापालिकेच्या प्रचार मोहिमेचे उदघाटन  कृषी तंत्रज्ञान...
October 01, 2020
कंधाणे(जि.नाशिक) : कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कंधाणे (ता. बागलाण) परिसरात सध्याच्या ढगाळ व बदलत्या वातावरणामुळे उन्हाळ कांदा रोपांवर मर व करपा रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून कुजत असून, त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. यातच परतीच्या पावसामुळे...
September 25, 2020
कोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात जमिनीची मशागत करताना नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि कोळपणी या सारखी मशागतीची कामे उतारास आडवी करावी. त्यामुळे ओलावा साठविण्यास मदत होते.जमिनीतील ओल उडून जाऊ नये म्हणून पेरणी...