एकूण 142 परिणाम
मार्च 18, 2019
वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.  शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
मार्च 13, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून जालना येथील 'ई सकाळ'चे वाचक दत्तात्रय जाधव यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने सत्ताधारी पक्षाचे 'गाजर' गळ्यात बांधून...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
फेब्रुवारी 24, 2019
सोलापूर : कारंबा परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि 18 हजार 900 रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या (स्टील) असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले...
जानेवारी 29, 2019
भवानीनगर -  इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिकेची सध्या तालुक्‍यात चर्चा आहे. ही चर्चा वेगळ्याच अर्थाने म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निमंत्रित कार्यकर्त्यांची संख्या एक हजारावर असल्याने रंगली आहे. बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब...
जानेवारी 10, 2019
पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तांत्रिक शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांवर भर देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा नीरा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मंगळवार (ता.२०) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर,...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे...
नोव्हेंबर 17, 2018
भिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे. भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे: हातवरचे पोट... रोंजदारी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही... कामावर निघालेल्या मुलाच्या दुचाकीला अपघात होतो अन् क्षणात अंधार पसरतो. घरात एक दमडी नाही. मुलाला अपघात झाल्याचे समजल्यानंतर अंध असलेल्या बापाचा जीव मुलाच्या उपचारासाठी अक्षरशः तळमळतोय... दत्तात्रेय केदारी (रा. शिरसगाव...
नोव्हेंबर 11, 2018
कळस - इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्षांनी आयोजित केलेल्या गजढोल स्पर्धेला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनपेक्षितपणे लावलेली हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. गेल्या काही वर्षांपासून यात्रेनिमित्त पाटील हे देवदर्शनासाठी येत असतात. मात्र ते गजढोल...
ऑक्टोबर 31, 2018
भवानीनगर (पुणे): छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप केशवराव निंबाळकर यांची बुधवारी (ता. 31) बिनविरोध निवड झाली. छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता कारखान्याच्या संचालक मंडळ सभागृहात सहायक निबंधक एस....
ऑक्टोबर 20, 2018
सोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेला सव्वासहा ते साडेसहा प्रतियुनिट दर देऊ आणि उद्योगधंद्याला पोषक वातावरण करू. सध्याचे नाकर्ते सरकार हे करणार नाही. त्यांनी राज्याला...
ऑक्टोबर 17, 2018
वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवार (ता. १९) रोजी इंदापूर शहरामध्ये स्वर्गीय आर. आर. पाटील कॅन्सरमुक्त अभियानातंर्गत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. या शिबिराचे आयोजन इंदापूर...
ऑक्टोबर 08, 2018
वालचंदनगर - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसतील, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, ते सदस्य असतील, तर ते राजकीय संन्यास घेणार का? असा पलटवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पाटील यांच्यावर केला. हर्षवर्धन पाटील यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांनी...
ऑक्टोबर 05, 2018
शेटफळगढे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर येत आहेत. पवार यांचा या पूर्वी ८ ऑगस्टला दौरा झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर हा दौरा होत आहे. या दोन महिन्यांत तालुक्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून, त्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या आहेत....