एकूण 6 परिणाम
February 17, 2021
मुंबई:  मागील चार महिन्यापासून मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मंगळवारी अखेरची मुदत संपली. या मुदतीदरम्यान राज्यात उपलब्ध असलेल्या 5 लाख 59 हजार 195 जागांपैकी 1 लाख 81 हजार 619 म्हणजेच 32.48 टक्के जागा रिकाम्या...
February 12, 2021
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या 11वीच्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत अखरेची मुदत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आज नोंदणी करून प्रवेश न घेतल्यास त्यांना आपल्या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये...
January 18, 2021
मुंबई: लहान नाले, पर्जन्य पेटिकांच्या सफाईसाठी महानगर पालिकेने जानेवारी महिन्यात निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे यंदाही नाले सफाई विलंबाने सुरु होण्याची शक्यता असून पावसाळा सुरु होईपर्यंत नाले सफाई सुरुच राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या तोंडावर दरवर्षी नाले सफाई केली जाते. मात्र ही नाले सफाई नेहमीच...
January 04, 2021
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात. वर्षा राऊत यांना मागील वेळी समन्स आल्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली होती. यानंतर वर्षा राऊत यांनी ED चौकशीसाठी हजर राहण्यास काही दिवसांचा...
December 20, 2020
मुंबई :  राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा परवाने नुतनीकरणासाठी 15 टक्क्यांची शुल्क वाढ केली होती. त्यामध्येही कोरोनाची महामारी आल्याने मद्य विक्रेत्यांनी या शुल्क वाढीचा विरोध केला.मात्र, राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने वेळोवेळी जुन्याच दरात नूतनीकरणासाठी मुदत वाढ दिल्यानंतरही डिसेंबर अखेर...
December 18, 2020
मुंबई : शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवास करण्यास रेल्वे मंत्रालयाने 10 डिसेंबरपर्यंत परवानगी दिली होती. ही मुदत रेल्वे मंत्रालयाने पुन्हा वाढविली असून शिक्षकांना आता 31 जानेवारीपर्यंत लोकल प्रवास करता येईल. मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा शालेय...