एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त कॉंग्रेस आघाडी फोडण्यासाठी रणनीती आखली गेली. कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सोबत घेत, नागवडे कुटुंबाशी बंद खोलीत राजकीय चर्चा केली. नागवडे यांनी...
ऑगस्ट 20, 2019
पुणे -  ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अंनिसकडून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. विवेकाचा आवाज बुलंद होवो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?’ असा सवाल सहभागींनी...
ऑगस्ट 20, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून एकसंध भारत बनविण्याचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही मात्र, त्यांच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत हे कलम हटविण्यात यश आले आहे. यामुळे त्यांच्या पश्‍चात का होईना त्यांचे हे कलम...
ऑगस्ट 14, 2019
लातूर: राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळताना विलासरावांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले; पण स्वत:ची टिमकी त्यांनी कधी वाजवली नाही. हे मी केलं असा गर्वही त्यांना कधी बाळगला नाही. कारण अहंकाराचा वारा त्यांना कधी लागलाच नाही. सत्तेची अभिलाषाही बाळगली नाही. ते खरे कर्मयोगी होते, अशा भावना विलासरावांचे जीवलग...
ऑगस्ट 11, 2019
कऱ्हाड : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महापुराने चारी बाजूने वेढल्याने संपर्कहीन झालेल्या तांबवे गावची पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नुकतीच तांबवे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी अजून समाजात माणुसकी असून, संकटग्रस्तांना मदत करायची भावना आहे. त्यामुळे लोक मदत करतात....