एकूण 8 परिणाम
December 01, 2020
नवी दिल्ली: देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 31 हजार 118 रुग्णांचं निदान झालं असून 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात तब्बल 94 लाख 62...
November 30, 2020
मुंबई: मुंबईत कोरोना आजाराचे प्रमाण कमी होण्याबरोबरच मृतांची संख्याही नोंदली कमी गेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत 61 टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार असे स्पष्ट होते की, मुंबईकर कोरोनाबरोबर ध्यैर्याने लढत आहेत. देशाच्या उत्तर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव...
November 18, 2020
अहमदाबाद - गुजरातमधील वडोदरा इथं भीषण अपघात झाला असून दोन ट्रकच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.  वडोदरा क्रॉसिंग हायवेवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. दोन्ही ट्रक समोर समोर...
October 11, 2020
मुंबईः  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, दुसरीकडे कोरोना या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात तिशीच्या आत असलेल्या मृतांच्या आकडेवारीने 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत...
September 29, 2020
मुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे. त्याविषयी जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे. आपल्यापैकी अनेकजण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) आणि उच्च रक्तदाब यांसारख्या...
September 24, 2020
मुंबईः  भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल नगर भागातील जिलानी  इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत असून 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सदर ठिकाणी रात्री पासून दुर्गंधी पसरण्यास सुरवात झाल्याने सुरक्षितता म्हणून सदर भागात तातडीने जंतुनाशक औषध फवारणी आणि निलगिरी...
September 22, 2020
मुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा...
September 21, 2020
मुंबईः भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची...