एकूण 5 परिणाम
December 23, 2020
सटाणा (जि. नाशिक) : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे सुरू झालेल्या मका आणि बाजरी खरेदीला दीड महिना उलटत नाही तोच शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत ही खरेदी थांबवली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे भुजबळ यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. ...
December 09, 2020
नामपूर (नाशिक) : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून येथील मोराणे रस्त्यालगत बांधलेल्या तालुका क्रीडासंकुलाच्या उद्‌घाटनाचा चार वर्षांपासून शासनाला विसर पडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडा विभागाचे अधिकारी यांनी याकामी लक्ष घालून तातडीने क्रीडासंकुल...
October 26, 2020
नाशिक : (सटाणा) बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हजारो हेक्टरवरील पिकांसह कोट्यवधी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण...
October 07, 2020
नाशिक/सटाणा : जगभरात कोरोनाने थैमान असतांना लॉकडाऊनमुळे रोजगार आणि मोलमजुरी मिळणे बंद झाल्याने आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खावटी कर्ज वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असताना प्रशासनाकडून मात्र कर्ज वाटपाबाबत टाळाटाळ होत आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेची...
September 21, 2020
नाशिक : (सटाणा) राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना नव्याने सुरू केली असून, बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले.  या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर,...