एकूण 631 परिणाम
मार्च 26, 2019
दाभोळ - मुंग्या एकत्र आल्या की त्यांचे वारुळ बनते आणि या वारुळाला एखाद्या गांडुळाने जर डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुंग्या फडशा पाडल्याशिवाय गप्प बसत नाहीत, अशी टीका नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले मधुकर दळवी यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर केली. मधुकर दळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात...
मार्च 25, 2019
वैभववाडी - तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने तर भाजपने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. चुरशीची ठरलेली कुसुर ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने एकतर्फी विजय मिळविला. निवडणुक निकालानतंर फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यानी जोरदार...
मार्च 25, 2019
रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवत सर्वपक्षीय गाव विकास पॅनलने 15 पैकी 8 जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला. सरपंचपदाच्या निवडणुकीत नवख्या गावविकास आघाडीच्या मंजिरी पाडाळकर यांचा 98 मतांनी विजय झाला. येथील तहसील कार्यालयात...
मार्च 25, 2019
निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता बरेच दिवस ताणली गेली. अखेर काँग्रेसने खासदार प्रकाश हुक्केरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी खासदार रमेश कत्ती की सहकार नेते...
मार्च 25, 2019
सोलापूर - सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मी ३०-३५ वर्षे सेवा केली आहे. राजकारणात मी नवखा असल्याचे सांगत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी भाजप कार्यकर्त्यांना ‘हाऊज द जोश’ विचारत तुम्ही शरद बनसोडेंना दीड लाख मताधिक्‍याने खासदार केले. मला किती मताधिक्‍याने खासदार कराल? असा प्रश्‍न...
मार्च 24, 2019
भंडारा: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पटेल यांनी पक्षाला होकार कळवला असून विद्यमान खासदार कुकडे यांचा पत्ता कापला जाण्याची...
मार्च 24, 2019
जालना - राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातील सर्व ठिकाणी जाता आले नाही; मात्र रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून, वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी जालन्यात सांगितले.  कार्यकर्ता...
मार्च 24, 2019
जालना : राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातील सर्व ठिकाणी जाता आले नाही; मात्र रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून, वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी जालन्यात सांगितले. कार्यकर्ता...
मार्च 23, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले.  महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी...
मार्च 23, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो ट्रेन्ड होता...
मार्च 23, 2019
मुंबई - राज ठाकरे यांच्या सभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारच्या विरोधातील माहिती इंटरनेटवरून जमा करण्याच्या सूचना मनसेच्या नेत्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आणि लोकसभा...
मार्च 21, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीदरम्यान अमेठी मतदारसंघामधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी लढत होणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीदरम्यान राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. दुसऱयांदा याच मतदारसंघामधून गांधी व इराणी पुन्हा आमने-सामने येणार...
मार्च 20, 2019
उरण - ‘मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केले. ‘‘मावळ मतदारसंघात आपला उमेदवार...
मार्च 20, 2019
तिसरी पिढीतही पक्षबदल; भाजपमध्ये उद्या प्रवेश सोलापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या (ता. 20) मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते-पाटील घराण्यातून पक्षांतराची ही सातवी फेरी आहे. रणजितसिंहांचे आजोबा (कै.) शंकरराव मोहिते-पाटील...
मार्च 19, 2019
देवरूख - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. हे सेटिंग विधानसभेचे असले तरी याचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्‍वर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार...
मार्च 19, 2019
पुणे - पुणे शहराचा पुढील पंचवीस वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्याच्या माध्यमातून भरघोस आश्‍वासने दिली गेली. मात्र, त्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्कारावा लागला; परंतु शहरातील एक सक्षम विरोधक म्हणून सत्ताधारी पक्षाच्या...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 17, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊ शकतात ही भाजपनेच पसरवलेली अफवा आहे असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ते म्हणाले, आपल्याला हव्या त्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यासाठी घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आली असून त्यानुसार भाजपचे...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...