एकूण 9 परिणाम
February 11, 2021
नवी दिल्ली- बुधवारी भारत आणि चीनचे सैनिक सीमा भागातून माघार घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. राजनाथ सिंह म्हणाले की, भारत-चीन देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील संबंध बदलले आहेत. चिनी...
February 03, 2021
बंगळुरु- एअरो इंडिया-2021 मध्ये भारतीय लष्कराने आकाशात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत लढाऊ विमानांनी हवेत भरारी घेतली. सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानांनी हवेत त्रिशूल बनवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून...
January 26, 2021
नवी दिल्लीः भारत आज आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिवस खूप वेगळा असेल. यावेळी कार्यक्रमांची संख्याही कमी ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनही यावेळी मर्यादित स्वरुपात असेल. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख...
December 30, 2020
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या दरम्यान मे महिन्याच्या सुरवातीपासून वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरु झालेला तणाव अद्याप कायम आहे. दोन्हीही बाजूंनी सैन्य तैनात असून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. दोन्ही पक्षांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र त्यातून सकारात्मक असा...
December 27, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार लक्ष्य केलं. नवीन कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होईल. नव्या बदलाचे चांगले फायदे दिसून येण्यासाठी काहीवेळ जावा लागेल. पुढच्या एक ते दीड वर्षात काय...
December 13, 2020
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याविरोधात सुरु असलेले उत्तर प्रदेशच्या (यूपी) शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे. यूपीचे शेतकरी नोएडातील सेक्टर 14 ए चिल्ला बॉर्डर हटले आहेत. त्यामुळे आता नोएडा ते दिल्ली वाहतूक सुरु झाली आहे. नागरिकांना होणारा त्रास पाहता सीमेवरुन हटण्याचा निर्णय...
December 10, 2020
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानलवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. प्रतिक्रिया देताना राऊतांनी पुरावे देण्याची मागणी केली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा...
October 25, 2020
नथुला पास- चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्किममध्ये भारतीय लष्कराबरोबर दसरा साजरा केला. राजनाथ सिंह हे रविवारी (दि.25) सकाळी दार्जिलिंग येथील सुकना सुकमा वॉर मेमोरियलवर पोहोचले आणि त्यांनी तिथे 'शस्त्र पूजा' केली.  'भारत-...
September 27, 2020
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी...