एकूण 8 परिणाम
January 10, 2021
नियमित होणाऱ्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या मतदारांचा आकडा हा एकमेव निकष समजून लोकशाहीच्या यशाचे मोजमाप केल्यास महाराष्ट्रासकट देशात सर्वत्रच लोकशाहीचं उत्साहवर्धक चित्र आहे, असे म्हणता येईल. मात्र, ही लोकशाही स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता समान संधी देते का, त्याबरोबरच...
January 08, 2021
नवी दिल्ली : अमेरिकेत काल कॅपिटल हिलमध्ये घडलेली हिंसाचाराची घटना ही अभूतपूर्व अशी होती. या घटनेचे पडसाद जगभरात उमटणे स्वाभाविक होते. तसे ते उमटलेही. अमेरिकेतील या हिंसाचाराचा निषेध सगळीकडूनच झाला. मात्र, चीनसारख्या देशाने अमेरिकेत घडलेल्या घटनेवरुन तोंडसुख घेतलं आहे तसेच अमेरिकेला टोमणे देखील...
December 10, 2020
कोलकाता- यंदा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये बाजी मारायचीच असे ठरवल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तयारीचा आढावा...
November 27, 2020
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई मनपाने तोडकामाची कारवाई केल्यांनतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात BMC च्या कारवाईविरोधात याचिका दाखल करत धाव घेतली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत....
November 04, 2020
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर भाजपने आता आक्षेप...
October 08, 2020
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजातील अनेकांचा 'अफजलखानाचे वंशज' असा उल्लेख अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने सदावर्ते यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अन्यथा...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
September 15, 2020
मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत सध्या बरीच ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. कंगनाचं अजूनही शिवसेनेसोबत ट्विटरवर वॉर सुरुच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सोशल मीडियावरुन शिवसेनेवर टीका करत आहे. मात्र आता कंगना सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय. पोस्टचा अर्थच लक्षात न घेता...