एकूण 4 परिणाम
January 15, 2021
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बॅंकेत जमा करण्यासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाशी करार करण्यात आलेला आहे.मात्र,या कराराची अमंलबजावणी होत नाही.आजही बेस्टच्या कर्मचाऱ्याना रोखीने वेतन मिळत असून त्याच चिल्लरही दिली जाते.त्यामुळे हा प्रकार थांबवून वेतन थेट बॅंकेत जमा करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली...
January 09, 2021
प्रयागराज : लव्ह जिहादशी (Love Jihad) संबंधित प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) मोठा निर्णय दिला आहे. मुस्लीम तरुणाशी विवाह करण्यासाठी धर्म बदललेल्या तरुणीला 3 लाख रुपये आर्थिक सुरक्षा द्यावी, असा आदेश कोर्टाने दिलाय. संबधीत तरुणीचा पती सादाब अहमदला एका महिन्यात तरुणीच्या...
December 02, 2020
मुंबई:  राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला मुंबई उच्च न्यायालयाने, सुनावणी हवी असेल तर एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेश आज दिले.  अशी तथ्यहीन आणि बोगस जनहित याचिका दाखल करुन...
November 11, 2020
मुंबई - बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे मंगळवारी साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत सत्ताधारी जनता दल (यु) आणि भाजपचला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. परंतु या निवडणूाकीकडे लक्ष ठेऊन असलेल्या व बिहारमध्ये 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला एका टक्यापेक्षाही कमी मते...