एकूण 193 परिणाम
मे 18, 2019
येवला  : जागतिक बँकेने गौरवलेल्या व तेलगंना राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची केंद्रीय केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून योजनेच्या कामकाजाचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले....
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष सहभागी होण्यास तयार आहे. याबाबतचे संकेत या पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (शनिवार) दिले. तसेच आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शहराच्या इतर भागात त्याची...
एप्रिल 25, 2019
पुणे - ‘भारतीय हवाईदलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ यशस्वीरीत्या उद्‌ध्वस्त केले. सर्व पुरावे जगासमोर सादर केले. त्यानंतर पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमानही आपण पाडले. परंतु, या शौर्यावर विविध प्रकारे शंका घेण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या पर्सेप्शन (आकलन) युद्धात आपण हरलो, अशी खंत...
एप्रिल 15, 2019
पुणे -  लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या ‘मैं भी चौकीदार’, तर काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणांवरून वादळ उठले आहे. शहरात मात्र चौकीदार गायब असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या इमारती, शाळा, दवाखाने, गोदामे आणि ‘पीएमपी’च्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांपैकी २५ टक्के...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
मार्च 25, 2019
पुणे :  वकिलामार्फत 1 कोटी 70 लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भूमिअभिलेखच उपसंचालक बाळासाहेब वानखेडे अखेर पोलिसांत हजर झाले आहेत.  उच्च न्यायालयाने जानेवारीत त्यांचा जमीन फेटाळला होता. तेव्हापासून ते फरार होते. याबाबत अॅड. रोहित शेंडे (वय 27) याला 26 डिसेंबर 2018 रोजी लाच लुचपत...
मार्च 02, 2019
पुणे : 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' या मोहीमेअंतर्गत काही दिवसांपुर्वी पुण्यात रस्त्यांवर थुंकणाऱ्यावर दंड वसुली आणि रस्ता साफ करुन घेण्याची कारवाई केली जात होती. या स्वच्छता मोहीमेला बळ देण्याच्या दृष्टीने उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी उचलेले पाऊल महत्वाचे ठरले. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका उच्च...
फेब्रुवारी 25, 2019
बंगळुरू-  दलित असल्यामुळेच तब्बल तीनवेळा मुख्यमंत्रीपद नाकारले असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केला आहे. जी परमेश्वर यांच्या आरोपामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत सापडली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडी(एस)ला पाठिंबा दिला असून जेडी(एस) पक्षाचे कुमारस्वामी सध्या कर्नाटकचे...
फेब्रुवारी 24, 2019
इटानगर- अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थीती आहे. राजधानी इटानगरमध्ये सध्या तणाव झाला असून संतप्त नागरिकांनी भाजपचे उपमुख्यमंत्री चौने मेन यांचा बंगला जाळला आहे. मुळचे अरुणाचलचे नागरिक नसलेल्यांना नागरिकत्वाचा अधिकार देणं आणि काही जमातींचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करणं याला नागरिकांचा...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुणे विभागातील 34 उपजिल्हाधिकारी आणि 50 तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हवेलीच्या प्रांताधिकारीपदी सचिन बारावकर, जुन्नर-आंबेगाव प्रातांधिकारीपदी संजय पाटील, खेडच्या प्रातांधिकारी संजय तेली यांच्या नियुक्तीचे...
फेब्रुवारी 18, 2019
बेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क "ठग'बंधन असल्याची टीका उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे.  भाजपतर्फे आज (ता.18) शक्तीकेंद्र प्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली होती....
फेब्रुवारी 16, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप असताना एनडीटीव्ही वाहिनीच्या एका महिला पत्रकाराने फेसुकवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे तिचे तातडीने निलंबन केले आहे.  NDTV strongly condemns what a Deputy News Editor of our website posted on her...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : येथील आरटीओ कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश लाहोटी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत सातव्या रॅंकने उतीर्ण झाले. त्याची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली.  राज्य परिवहन महामंडळातील (बीड) निवृत्त वाहतूक नियंत्रक श्रीनिवास लाहोटी व मदनलाल सारडा प्रा....
फेब्रुवारी 14, 2019
पणजी- म्हापशाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रांसिस डिसोझा यांचे आज कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. गेली 25 वर्षे ते म्हापसा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. 2012 सालच्या मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. गेली वीस वर्षे ते भाजपशी...
फेब्रुवारी 14, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Deeply saddened to hear about the passing away of Shri. Vishnu Wagh, my former colleague in Goa Assembly & Ex Deputy Speaker. pic.twitter.com/...
फेब्रुवारी 09, 2019
बारामती शहर - हेल्मेटचा वापर आपल्या सुरक्षिततेसाठी असतो, तो वापरण्यात कमीपणा कसला वाटतो, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेल्मेटचा वापर गरजेचाच असल्याचे सांगितले. तिसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : शारदा चिटफंड गैरव्यवहारात आसामचे उपमुख्यमंत्री हिमंत विश्‍व शर्मा यांच्यावर आरोप करून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नव्या संघर्षाला तोंड फोडले. भाजपचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्यावरही त्यांनी आरोपांची तोफ डागली.  शारदा समूहाकडून शर्मा यांनी सहा कोटी रुपये...
फेब्रुवारी 02, 2019
बीड : अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे व अव्वल कारकुन महादेव महाकुंडे या दोघांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्याची घटना नुकतीच घडली. पुरवठा विभागातील चौकशी अहवालावरील कारवाई टाळण्यासाठी ही लाच स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.  पुरवठा विभागातील अनियमिततेची चौकशी करुन हा अहवाल अप्पर...