एकूण 1 परिणाम
December 29, 2020
बंगळुरु- कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेडीएसचे नेते तथा कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली आहे. चिकमंगळूरमधील कडूर येथील रेल्वे मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. धर्मगौडा यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटही सापडल्याचे सांगण्यात येते. अत्यंत शांत आणि...