एकूण 10 परिणाम
October 22, 2020
नवी दिल्ली : भारत आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सुसज्ज देश बनत असल्याचे दिसून येत आहे. राफेल विमानांच्या आगमनानंतर आता मिसाईल क्षेत्रातही भारताने आपली घौडदौड सुरु ठेवली आहे. कारण, मिसाईल परिक्षणाच्या क्षेत्रात भारताने आता आणखी एक मोठी झेप घेतली आहे.  हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 717...
October 09, 2020
इस्लामाबाद - भारत आणि अमेरिकेनंतर आता चीनचा जवळचा मित्र पाकिस्ताननेसुद्धा टिकटॉकवर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने बंदी घालताना म्हटलं की समाजातील अनेक स्तरातून टिकटॉकबाबत तक्रार येत होती. यामध्ये टिकटॉक व्हीडिओ अॅपच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्यात येत असल्याची तक्रार...
October 08, 2020
पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासकामांसाठी 24 हजार कोटींचा निधी केंद्रद्वारे मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध विकासकामांसंबंधी एक प्रस्ताव केंद्रीय राज्य मंत्र्याकडे सादर केला होता. निर्मल सागर तट समृद्धी योजनेअंतर्गत सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने 24 हजार कोटींच्या विविध कामांना...
October 07, 2020
नवी दिल्ली- रसायन शास्त्रातील सन 2020 साठीच्या नोबेल पुरस्काराची बुधवारी (दि.7) घोषणा करण्यात आल. यंदाचा हा पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची (Emmanuelle Charpentier) आणि जेनफिर डाउडना (Jennifer A. Doudna) यांनी जीनोम एडिटिंगची पद्धत शोधल्याप्रकरणी मिळाला आहे.  स्टॉकहोममध्ये स्वीडिश अकॅडमी ऑफ...
October 01, 2020
आयटी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपन्यांत फ्रेशर्सकडून कंपन्यांना टेक्निकल ज्ञानाबद्दल जास्त अपेक्षा असतात. आयटी प्रॉडक्ट कंपन्या आयटी सर्व्हिसेस कंपन्यांप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करत नाहीत. प्रॉडक्ट कंपनीत जॉइनिंगनंतर साधारणपणे ५ ते १० आठवड्यांचे ट्रेनिंग असते आणि थिअरी ट्रेनिंगऐवजी जास्तीत...
October 01, 2020
नवी मुंबई : कोरोनामुळे महापालिकेचे अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचा मुलांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शाळेने लावलेली शिस्त या सहा महिन्यांत बिघडल्यामुळे मुलांच्या वर्तणुकीत बदल होऊन त्यांच्यात चिडचिड वाढली आहे. बहुतांश मुलांमधील शिघ्रकोपीपणा कधी कधी हाताबाहेर...
September 29, 2020
नवी दिल्ली: 'वकिलांची फी भरणे मला कठीण जात आहे. माझ्याकडे असणारी दागिने विकून मी वकिलांची फी भरत आहे. सध्याची माझी कमाई शून्य आहे. माझा सर्व खर्च माझे कुटुंबीय आणि पत्नी टीना अंबानी बघत आहेत. याघडीला माझ्या खात्यात फक्त 21 लाख रुपये असून, सध्या माझ्याकडे एकच गाडी आहे. मी एक अतिशय सामान्य माणूस बनलो...
September 29, 2020
नवी दिल्ली : 22 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने 12 जून 2020 पर्यंतची मुदत दिली होती. अनिल अंबानी यांनी चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ...
September 24, 2020
मुंबई  : लॉकडाऊननंतर पावसाने नागरीकांना चांगलंच रडवलंय. अनेक नागरिकांच्या   घरात पावसाचं पाणी शिरल्याने लहान मोठे दुकानदार, चाळीतील घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मुंबईतील अनेक भागात दिवसभर संपुर्ण संसार पाण्यावर तरंगत होते. दक्षिण मुंबईतील पाणी न साचणाऱ्या गोल देऊळ, वरळी सी फेस, मुंबई सेंट्रल...
September 15, 2020
नवी दिल्ली - कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. एकीकडे जीडीपी उणे 23.9 पर्यंत खाली गेला आहे. असे असताना आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालातून आणखी एक धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था यंदा 9 टक्क्यांनी घसरणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एडीबीच्या अहवालानुसार कोरोनाचा...