एकूण 94 परिणाम
डिसेंबर 17, 2017
सोलापूर : राज्यातील खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती संख्या वाढत आहे. यात आर्थिक हितसंबंध असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन शासनाने रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीवर नजर ठेवणार आहे. सिझेरियन प्रसूती संदर्भातील निकषानुसार शासनास मार्गदर्शक सूचनांची शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे....
डिसेंबर 13, 2017
नागपूर - सध्या विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन कामकाज सुरु आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफी आणि पंचनामे तातडीने करा या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. वेलमध्ये येऊन घोषणाबाजीही केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चौथ्यांदा तहकूब करण्यात आले आहे. तीस मिनीटांसाठी पुन्हा कामकाज स्थगित करण्यात आले...
डिसेंबर 13, 2017
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत ख्रिसमस निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यावरुन हे टिकास्त्र सोडले जात आहे.  एका एफएम रेडिओ चॅनलतर्फे ख्रिसमस निमित्त चॅरिटेबल...
डिसेंबर 07, 2017
गेल्या एका दशकाहून जास्त काळ जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत असणारे रामकुमार शेडगे यांनी आता दिग्दर्शनासह अभिनयाकडे आपली पावले वळविली आहेत. अनेक रियालिटी शोमध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले अन यशही मिळत गेले. हा संघर्ष सुरू असतानाच "लेट्‌स गो बॅक' या मराठी चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - राज्यात उद्योगवाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, दळणवळण साधनांची पायाभरणी झाली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि एक रन-वे तयार होईल. ट्रान्सहार्बर लिंकचे कामही साडेचार वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती...
डिसेंबर 05, 2017
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्‍यातील सारंगखेडा इथे महानुभाव संप्रदायाचे एकमुखी श्रीदत्त मंदिर आहे. दरवर्षी दत्त जयंतीला याठिकाणी यात्रा भरते आणि ती महिनाभर सुरू राहते. सातपुड्याच्या कुशीत अन्‌ तापीच्या काठावर वसलेल्या या स्थानाचा ठसा आता भारताच्या नि जगाच्याही नकाशावर ठळकपणे उमटू लागला आहे,...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
नोव्हेंबर 23, 2017
सांगली - पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपाधीक्षक दिपाली काळे यांची अखेर बदली झाली आहे. कोल्हापूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक असतील. शिंदे यांची नागपूरला तर श्रीमती काळे यांची सोलापूर शहरला बदली झाली आहे. सांगली शहर पोलिसांकडून ठाण्यात थर्ड डिग्रीनंतर...
नोव्हेंबर 22, 2017
कल्याण - कल्याण डोंबिवली पालिकेतील अनधिकृत बांधकामांसदर्भातील अग्यार समितीचा अहवाल खुला करण्याचे आदेश असतानाही प्रशासन त्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार पारदर्शी असले तरी प्रशासनातील ' बाबू' आजही त्यांच्या मनास वाटेल असाच कारभार करतात हे यावरुन स्पष्ट होत आहे....
नोव्हेंबर 19, 2017
टाकवे बुद्रुक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आंदर मावळातील सर्व नाभिक बांधवांनी दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्री महोदयांचा निषेध व्यक्त केला आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे एका जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर अर्धवट विकासाचा खापर...
नोव्हेंबर 19, 2017
पाली -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाचा अवमान केल्या प्रकरणी सुधागड तालुका नाभिक समाज सेवा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. पाली-सुधागड तहसिलदार बि.एन.निंबाळकर यांना नुकतेच निवेदन देवून निषेध दर्शविण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ पाली पोलीस स्थानकांत देखिल निवेदन ...
नोव्हेंबर 18, 2017
कल्याण -  ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा खंडणी मागण्याचे सत्र सुरू झाले असून कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर आता कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गणपत गायकवाड यांना 15 आणि 17 नोव्हेंबर रोजी सुरेश पुजारी या गुंडाने धमकी देत 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली नाही तर कुटुंबाला मारण्याची...
नोव्हेंबर 18, 2017
सोलापूर - पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामा शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत सोलापुरातील संत सेना नाभिक दुकानदार संघाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध केला. या निषेधाचे पत्र...
नोव्हेंबर 18, 2017
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल वापरलेल्या कथित अपशब्दामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथे शुक्रवारी (ता. 17) निषेध व्यक्त करण्यात आला.  बीड जिल्ह्यातील सर्व नाभिक समाजबांधव शनिवारपासून (ता. 18) दुकाने बंद...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
नोव्हेंबर 16, 2017
बारामती - शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण देण्याच्या खेळाच्या यादीत आता मल्लखांब या देशी खेळाचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे.  खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या बाबत पाठपुरावा केला होता. या...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलेल्या एका युवकाने आज (शुक्रवार) मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा युवक गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळापासून सातव्या मजल्याच्या सज्जावर उभा आहे. पोलिस त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत....
नोव्हेंबर 09, 2017
वाशीम - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या समस्या सुटाव्यात म्हणून विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आज-उद्या करीत अखेर ता. 24 जूनला मुख्यमंत्र्यांनी ‘ऐतिहासिक’ कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज भरण्याची गरज शेतकर्‍यांना नव्हती. मात्र, असे असतानाही कर्जमाफी मृगजळ ठरत...
नोव्हेंबर 09, 2017
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असताना आता प्रत्यक्षात सोलापूरचे नामांतर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत दाखल झाला आहे. कॉंग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला आहे.  सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...