एकूण 4987 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांमधील बिबट आणि अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही तारीख निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाघ आणि तृणभक्षक सफारीचे लोकार्पण डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात...
ऑगस्ट 25, 2019
बीड : दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. महिनाभरात मराठवाड्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मराठवाड्यात जाणार, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पारदर्शकतेचा गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोरीत तीन महिने कोठडीत राहणाऱ्यांचे फोटो कसे...
ऑगस्ट 25, 2019
लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. याबाबतची सकारात्मक घोषणा सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेत ते करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी येथे दिली. लोकसभेच्या निवडणुकीत लातुरात शिवराज पाटील चाकूरकर यांना जसा दगाफटका...
ऑगस्ट 25, 2019
शेगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून बसलेल्या 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती दिली आहे. यामुळे लोकांच्या मनातील त्याचे स्थान आणखीच उंचावले आहे. शेगाव येथे आजवर सहसा...
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी...
ऑगस्ट 25, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24) शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आल्यामुळे...
ऑगस्ट 24, 2019
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थान शेगावतर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शेगाव येथे आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर पाटील यांनी...
ऑगस्ट 24, 2019
सातारा : धाकटे बंधू असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मला काम करावेच लागेल, असे म्हणतानाच आमची स्वत:ची जत्रा असताना कुणाच्या यात्रेला कशाला जायचे, असे सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार नसल्याचा सूचक इशारा खासदार...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ (जळगाव) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांवर कडा प्रहार केला. याच वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.    भाजपामध्ये सध्या मेगाभरती जोरात सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते असून, आजही आमच्यासाठी ते मोठे नेते आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Day-9 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Bhusawal https://t.co/aWKAerSQHA — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 24, 2019 मुख्यमंत्र्यांची...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे, की सातारा जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सरकारच्या काळात झाली आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे स्वतः ठरवतील. ते आमच्याकडे आले तर आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले....
ऑगस्ट 24, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबईत विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तब्बल ८९ हजार ७७१ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी १९ हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. परिहवन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सामान्यांना परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत.  शहरातील...
ऑगस्ट 24, 2019
जळगाव - ‘अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा... अशा ‘ढ’ मुलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झाली आहे. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून, त्यांना मते देत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होतो. परंतु, ते दोष...
ऑगस्ट 24, 2019
सावंतवाडी - कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्प्यावर आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून, त्यांनी...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : मुंबईत मेट्रो, मोनो सुरू झाल्याने प्रवाशांसाठी चांगली सोय झाली. मात्र, मेट्रो आणि मोनोमधून प्रवास करण्यास डबेवाल्यांना प्रवेश नाही. त्यामुळे मोनो आणि मेट्रोमध्ये डबेवाल्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.  पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते...
ऑगस्ट 23, 2019
राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'... विरोधकांनी 'मेगा भरती'पेक्षा 'मेगा गळती'वर विचार करावा : मुख्यमंत्री... चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले... पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम (व्हिडिओ)... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत 31 ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही...