एकूण 556 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 14, 2019
बारामती : भाजपची महाजनादेश यात्रा आज पुणे जिल्ह्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही महाजनादेश यात्रा पोहोचली होती. त्यावेळी बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. आणखी वाचा : ...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
श्रीगोंदे (नगर) - श्रीगोंदे आणि नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साकळाई योजनेबाबत दिलेला शब्द खरा करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी जलसंपदा खाते सक्षम आहे, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आल्याने छत्रपतींचे सगळेच वंशज भाजपमध्ये आल्याचे सांगितले. महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी आपल्या कार्यपद्धतीनुसार सगळ्यांना धक्का देत थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे ट्विट करून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम दिला. आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर...
सप्टेंबर 13, 2019
श्रीगोंदे (नगर) : दीड महिन्यांपुर्वी सुटलेले आणि श्रीगोंद्याच्या वाट्याला अजूनही न आलेले कुकडीचे पाणी काल गुरुवारी सांयकाळी बंद झाले. श्रीगोंद्यातील ७५ टक्के सिंचन राहिले असतानाच कुकडीचे कार्यालय नगरला आणण्याच्या मूळ वादातून पुण्यातील काही नेत्यांनी येडगाव कालवा बंद केल्याने श्रीगोंदेकरांवर पुन्हा...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 11, 2019
सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम...
सप्टेंबर 09, 2019
श्रीरामपूर (नगर) : मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या विधानसभा...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्रामास सुरवात झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचे लोण आता पुण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची आणि तयारीची लगबग सुरू झालेली दिसून येते. नुकत्याच झालेल्या पुणे शहर भाजपच्या बैठकीत राज्यसभा...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मिती करण्याचा निर्धार भाजपच्या महाबैठकीत रविवारी करण्यात आला. यात्रेदरम्यान गर्दी जमविण्याची जबाबदारी सर्व नगरसेवक, आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांवर टाकली आहे. यात्रेदरम्यान कोण किती सक्रिय होते, याचा लेखाजोखा पक्ष ठेवणार...
सप्टेंबर 06, 2019
पुणे : गड आणि किल्ले हे ठेकेदारांना देऊन तेथे लग्न समारंभासाठी देण्यासंदर्भातील बातमी अतिशय चुकीची बातमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नाही, असा दावा केला. छत्रपतींचे किल्ले देणार लग्नकार्यासाठी; सरकारचा निर्णय गड आणि...
सप्टेंबर 06, 2019
मालवण - भाजपला पहिल्यांदा युती महत्वाची असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येणार आहे. यामुळे नारायण राणे यांनी आजपर्यंत डझनभर तारखा जाहीर केल्या आहेत आणि यापुढेही करीत राहतील. राणेंची सध्याची राजकीय अवस्था "लांडगा आला रे आला' मधील गोष्टीसारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश मागे घ्यावेत, अशी परखड प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्न समारंभासाठी दिर्घ मुदतीच्या करारानं खासगी कंपन्यांना...
सप्टेंबर 04, 2019
बीड : एकीकडे भाजप-शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे; पण बीडची जागा मिळणारच असल्याचा दावा "शिवसंग्राम'ने केला आहे. शिवसंग्राम'चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत...