एकूण 253 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेने समसमान जागा वाटपाचा आग्रह धरल्याने खो बसला आहे. युतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला निम्म्यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत. शिवसेनेने त्याला विरोध केल्याने युतीचा निर्णय अडकून पडला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून राज्यात भाजपच्या बाजूने...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजेंनी पत्रकारांनाच माझे नाव काय माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न केला. Delhi: Udayanraje Bhosale, NCP Lok Sabha MP and descendant of Shivaji Maharaj joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP President...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपप्रवेश मुंबईत झाल्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवनात असलेला त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी तातडीने हटवला. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अखेर...
सप्टेंबर 11, 2019
भाजप - शिवसेना युतीबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय होत नसल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्यातील काहीजणांच्या बंडखोरीच्या भितीने युतीचे नेतेही वेगवेगळ्या घोषणा करीत इच्छुकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजप व शिवसेनेने सर्वच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या...
सप्टेंबर 09, 2019
श्रीरामपूर (नगर) : मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या विधानसभा...
सप्टेंबर 09, 2019
गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा सहावा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन महत्त्वाची पदे देऊन एका अर्थाने सन्मान केला आहे. जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळ...
सप्टेंबर 06, 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीत कॅंटोन्मेंट आणि वडगाव शेरी मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे.  रिपब्लिकन पक्ष 2014 पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसोबत...
सप्टेंबर 03, 2019
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युती झाल्यास, अनेक मतदारसंघांत बंडखोरी व नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. स्वतंत्र लढल्यास, तिरंगी लढतीत विरोधी पक्षांना काही जागा आंदण दिल्यासारखे होईल. अशा पेचात अडकलेले...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप काल (१ सप्टेंबर) सोलापुरात झाला भर पावसात उघड्या वाहनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सभास्थळी आगमन झाले. भाजपने या यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जाहीर सभेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - "कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्‍यक ती मदत मिळेल,' अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे दरवाजे उघडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते राहतील, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा...
सप्टेंबर 01, 2019
कणकवली - भाजप - शिवसेनेची युती तुटली तर नारायण राणेंचा भाजपमधील प्रवेश निश्‍चित आहे; मात्र सद्यःस्थितीत त्यांना भाजप पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश अधांतरीच असल्याची भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 30, 2019
पुणे : खासदार उदयनराजे हे स्वत: राजे असून, त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी त्यांची इच्छा असेल तर तीही पूर्ण करू, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.  पुण्यातील विधानभवनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही...