एकूण 186 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सकाळी पर्वती व खडकवासला मतदारसंघांतून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) शहराबाहेर रवाना झाली. भाजप नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांनी जल्लोष करत यात्रेला निरोप दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी अनेकांनी...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : महाजनादेश घेण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले, तसे त्यांच्या स्वागतासाठी माननीयही सरसावले. आपली छाप मुख्यमंत्र्यांवर पडावी म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्याही केल्या. कुणी फ्लेक्सबाजी, कुणी फुलांची उधळण तर कुणी हार.. पण सिंहगड रस्त्यावरील एका माननीयांनी तब्बल 310 किलोचा हार...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - 'समांतर' प्रकल्प रखडल्यानंतर आता शहरासाठी नव्या 1,680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 10) मंजुरी दिली. राज्यातील सर्वाधिक खर्चाच्या या योजनेची आगामी चार दिवसात निविदा निघेल, निविदा अंतिम झाल्यानंतर तीन वर्षात योजनेचे काम पूर्ण...
सप्टेंबर 09, 2019
गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
ऑगस्ट 28, 2019
देवगड - भाजप कार्यकर्त्यांनी आजवर विविध बाबतीत सहन केलेला त्रास, अन्याय तसेच कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्‍चितच समजून घेऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘त्यांच्या’ भाजप प्रवेशाबाबत निर्णय...
ऑगस्ट 23, 2019
इस्लामपूर - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्याची राज्यभरातील शृंखला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघापर्यंत पोहोचली. जयंत पाटील यांच्या कट्टर समर्थकांच्या नातेवाईकांनी नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात राजारामबापू बॅंक,...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - भाजपने प्रथमच पुण्यात शहराध्यक्षपदी महिलेची निवड केलेली असताना त्यांच्या स्वागताला मात्र महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी दांडी मारली. एकही पदाधिकारी या वेळी पक्ष कार्यालयाकडे फिरकला नाही.  भाजपचे मावळते शहराध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महापालिका फंडातून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण तसेच इतर भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...
ऑगस्ट 08, 2019
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : गेले दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उडवल्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नाईकांची तब्बल तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर ते येणार नसल्याची माहिती...
जुलै 30, 2019
मुंबई/भिलार/लोणंद - वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे विधिमंडळाच्या...
जुलै 28, 2019
नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात...
जुलै 24, 2019
नागपूर : महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ग्लास पाणी भेट, असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिल्याने...
जुलै 22, 2019
पुणे - शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) वेगाने मार्गी लागण्यासाठी पूर्वीच्या नियमावलीप्रमाणे विकास हस्तांतर हक्काच्या (टीडीआर) विभागानुसार ‘टीडीआर’ द्यावा, चटई क्षेत्र निर्देशांकही (एफएसआय) वाढवावा, झोपडीधारकांच्या पात्रता निश्‍चितीसाठी त्यांना ओळखपत्र द्यावे, अशा विविध स्वरूपाच्या...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जुलै 02, 2019
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या काही शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय गेल्या तीस वर्षांपासून रखडला आहे. तो सध्या उपलब्ध भूखंडातून व चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देऊन मार्गी लावावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला. मोशी, भोसरी...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ला व कुडाळ या चार तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीची तब्बल दहा हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग यांच्याकडून आज...
जून 26, 2019
कोथरूड - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होत असून, समाजात मोठा बदल घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...