एकूण 220 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महापालिकेतील ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी घेतला. 3939 ऐवजदार स्थायी होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसदारांना नियुक्ती दिली जाणार नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर ही पदे रद्द होतील. या निर्णयामुळे तीन हजार कुटुंबांना दिलासा...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - ‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. मात्र तो भाजपलाच मान्य नसेल, तर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची...
सप्टेंबर 19, 2019
‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली.  दरम्यान सातारा एमआयडीचा प्रश्नाचा लवकरच निर्णय होईल. दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या धर्तीवर मुंबई - बंगळूरू कॉरीडोर...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''महापुरामुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कऱ्हाडसह महामार्गाची मोठी हानी झाली. पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पावसाचे जागतिक रेकाॅर्ड तोडणारा पाऊस महाबळेश्वरमध्ये झाला. त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँक आणि एशीयन डेव्लपमेंट बँकेच्या सहकार्याने ते जादाचे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती (कै.) शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना भाजपचा मफलर गळ्यात घातला. यावेळी आमदार...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, अशी चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच निवडणूक रिंगणात उतरेल, असे संकेत दिले आहेत. पुण्यात काल (शनिवार, १४ सप्टेंबर) महाजनादेश यात्रा झाली. त्यानंतर आज, सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 13, 2019
सकाळ वृत्तसेवा अकोले : ""महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे,'' असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ""पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. भविष्यात त्यांना विरोधी पक्षनेताही...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशात आर्थिक मंदी भयानक रूप धारण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्था आणि रोजगारासंदर्भातील महत्त्वाची माहिती लपवून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. मोदी व फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचा...
सप्टेंबर 09, 2019
गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
सप्टेंबर 09, 2019
पेण : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) पेण शहरातील रिंग रोडसाठी सुमारे ५३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामुळे पेणच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्‍वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  काही वर्षांपासून पेण...
सप्टेंबर 01, 2019
कणकवली - भाजप - शिवसेनेची युती तुटली तर नारायण राणेंचा भाजपमधील प्रवेश निश्‍चित आहे; मात्र सद्यःस्थितीत त्यांना भाजप पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे शिवसेनेच्या हातात आहे. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश अधांतरीच असल्याची भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 24, 2019
जळगाव - ‘अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा... अशा ‘ढ’ मुलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झाली आहे. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून, त्यांना मते देत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होतो. परंतु, ते दोष...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे आमच्या चळवळीची...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - ‘विकास आराखड्यातच (डीपी) पंचगंगा नदीच्या पूररेषेत (ब्लू आणि रेड लाइन) बदल झाला असून, ती अरुंद केली आहे. त्यामुळेच कोल्हापूरला पुराचा फटका बसला आहे,’’ असे पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी मंगळवारी सांगितले. पूररेषेतील बदलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यामुळे तेच या...