एकूण 541 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली: भारताचा विकासदर हा अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. थंडावलेले कॉर्पोरेट क्षेत्र आणि हवामानातील अस्थिरता त्याचबरोबर एनबीएफसी क्षेत्रातील कच्चे दुवे यामुळे भारताचा विकासदर घटल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मिती करण्याचा निर्धार भाजपच्या महाबैठकीत रविवारी करण्यात आला. यात्रेदरम्यान गर्दी जमविण्याची जबाबदारी सर्व नगरसेवक, आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांवर टाकली आहे. यात्रेदरम्यान कोण किती सक्रिय होते, याचा लेखाजोखा पक्ष ठेवणार...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या...
सप्टेंबर 05, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील गणपतीबाप्पांची दर्शन यात्रा करणार आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ, साने गुरुजी तरुण मंडळ आणि कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळांच्या श्रींची आरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 6) होणार आहे....
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
ऑगस्ट 31, 2019
घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांना 7 तर देवकरांना 5 वर्षांचा कारावास... काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री... काँग्रेसचा 'चाणक्य' आता ईडीच्या कचाट्यात... आता राज्यातील सर्व दूध संघांचा दर समान... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 28, 2019
भोकरदन : यात्रा काढणे ही भारतीय जनता पक्षाची परंपरा असून आम्ही विरोधी असताना संघर्ष यात्रा काढली आणि सत्तेत असलो तर संवादाची यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घेत आहोत, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  भोकरदन येथे बुधवारी (ता.28) भाजपची महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांमधील बिबट आणि अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही तारीख निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाघ आणि तृणभक्षक सफारीचे लोकार्पण डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे आमच्या चळवळीची...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : ''राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला राख्या पाठविल्या. त्यासोबत विचार आणि सल्ले पत्राद्वारे कळविले. या सर्व 25 लाख बहिणींचा मी ऋणी आहे,'' अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती सन्मान...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्‍टर मर्यादेपर्यंत पिकांसाठी बॅंक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते, ते पीककर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केला. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम पंतप्रधान आवास योजनेतून...
ऑगस्ट 19, 2019
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा... 11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 17, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे. ज्यामुळे तुमच्या गावाचे, जिल्ह्याचे नाव जगभर पोहोचेल. प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती आहे. ही प्रगती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
ऑगस्ट 11, 2019
महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...