एकूण 202 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नाशिक : उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जाहीर सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका केली. त्याला आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. उदयनराजे भोसले यांना १५ वर्षे हे आरोप का सुचले नाहीत? अशा शब्दांत पवार यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. आघाडीमध्ये काँग्रेस-...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत. त्यांना अमोल कोल्हेच्या क्रेझचा आधार घ्यावा लागत आहे. आमच्या महाजनादेश यात्रेलामैदाने पुरत नाहीत आणि राष्ट्रवादीच्या यात्रेला छोटी मंगल कार्यालयेदेखील भरत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 16, 2019
नेरूळ (नवी मुंबई) : 'महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कुपेकर यांनी आज मुंबईत भेट घेऊन प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष...
सप्टेंबर 15, 2019
नसरापूर ः आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा भोर-वेल्हे तालुक्‍यातून सातारकडे रवाना झाली. यावेळी यात्रेच्या स्वागतासाठी भाजपने अनेक फ्लेक्‍स महामार्गावर लावले होते, त्यातील एक राष्ट्रवादी कॉग्रेसचा फ्लेक्‍स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.  दरम्यान, यात्रा जाणाऱ्या ठिकाणी सर्वच...
सप्टेंबर 14, 2019
बारामती : भाजपची महाजनादेश यात्रा आज पुणे जिल्ह्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही महाजनादेश यात्रा पोहोचली होती. त्यावेळी बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. आणखी वाचा : ...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजेंनी पत्रकारांनाच माझे नाव काय माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न केला. Delhi: Udayanraje Bhosale, NCP Lok Sabha MP and descendant of Shivaji Maharaj joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP President...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश...
सप्टेंबर 12, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. 12) थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंचे मन वळविण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर राजे हे परत पवारांशी चर्चा करण्याच्या...
सप्टेंबर 12, 2019
काटोल : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेच तळागाळातून कार्यकर्ते घडवू शकतात, तर भाजप केवळ पवारांनी घडविलेले कार्यकर्ते फक्त पळवू शकतात, असा खोचक टोला अभिनेता व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला. काटोल येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे दरवाजे उघडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते राहतील, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा...
सप्टेंबर 01, 2019
पुणे : विरोधी पक्षातील नेते भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात जात आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारे नेते सैरभैर होतील. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. पुणे मर्चंट को...
सप्टेंबर 01, 2019
नांदेड : 'वंचित बहुजन आघाडी' ही भाजपची 'बी' टीम नाही, तर आगामी काळात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस ही 'बी' टीम होईल आणि त्यांची जागा 'वंचित' घेईल. 'वंचित' 'ए' टीम होईल आणि भविष्यात ती विरोधी पक्ष असेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मराठवाड्यात उसावर अचानक बंदी आणता येणार...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम...
ऑगस्ट 25, 2019
बीड : दुष्काळाने शेतकरी त्रस्त आहे. महिनाभरात मराठवाड्यात ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने मराठवाड्यात जाणार, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पारदर्शकतेचा गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागत बॅनरवर वाळू चोरीत तीन महिने कोठडीत राहणाऱ्यांचे फोटो कसे...