एकूण 875 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 16, 2019
उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.   दरम्यान, आर्थिक फसवणुकीमुळे शेतावर आलेली जप्तीची कारवाई व मानहानीमुळे तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने 12 एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणाला शिवसेनाचे...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : पुणे शहरात इच्छूकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मि़ळेल, फलक लावणारयांविरोधात कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली आहे. आज (रविवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रे'च्या रथाला आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडांची कत्तलच पुणे महापालिकेने केल्याचा प्रकार शनिवारी (ता.14) समोर आला. - आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत शनिवारी (ता. 14) सायंकाळी हडपसर येथून मुख्यमंत्र्याची महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी(ता.14) पुण्यात येणार आहेत. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळा येथून जाणार आहे. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक...
सप्टेंबर 10, 2019
राळेगणसिद्धी :- जळगाव घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारच्यावतीने घेण्यात आला. या चुकीच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'शनिवारवाडा भाड्याने देणे आहे,' असे अभिनव पद्धतीचे आंदोलन आज (शनिवार) ...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 06, 2019
भाईंदर ः ‘दहिसर ते मिरा-भाईंदर’या मार्गावरील मेट्रोचे काम पुढील आठवड्यात म्हणजे १२ सप्टेंबरच्या आसपास प्रत्यक्षात जागेवर सुरू होणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काम मार्गी लागले असून येत्या चार दिवसांत मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामाचे कार्यादेश (वर्कऑर्डर) ठेकेदाराला दिली जाणार आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 04, 2019
राज्याचे प्रशासन चालविणे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ३०-३५ टक्के निधी खर्च करण्याचे संकेत आहेत. परंतु वरचेवर लागू केलेल्या वेतन आयोगाने हा खर्च कमालीचा वाढलाय. त्यामुळे विकासाच्या योजनांसाठी निधी कोठून आणायचा हा प्रश्‍न आहे.  महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या...
सप्टेंबर 03, 2019
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युती झाल्यास, अनेक मतदारसंघांत बंडखोरी व नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. स्वतंत्र लढल्यास, तिरंगी लढतीत विरोधी पक्षांना काही जागा आंदण दिल्यासारखे होईल. अशा पेचात अडकलेले...
सप्टेंबर 01, 2019
लातूर : महाजनादेश यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच नामोल्लेख टाळला. त्यांनी आपल्या भाषणात एकदाही शिवसेना किंवा युतीचे सरकार याचाही उल्लेख केला नाही. उलट भाषणाच्या शेवटी विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार अशी घोषणा केली....
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह पोलिसांना भेटून...
ऑगस्ट 30, 2019
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात त्याचा अधिकाधिक प्रभावी वापरावर भर राहणार आहे... स्वातंत्र्यानंतर...
ऑगस्ट 29, 2019
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : सध्याच्या फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात केवळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यामुळे निसर्गाचा पाऊस कमी झाला. फडणवीस सरकारने खरच विकास केला तर मग जनतेच्या पैशाने राज्यभर महाजनादेश यात्रा का काढावी लागली? कर्जमाफी योजना फसवी ठरली. पीकविमा योजना उद्योगपतीचे घर भरणारी ठरली....