एकूण 1598 परिणाम
डिसेंबर 19, 2018
नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले. या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश: सुसाट धावली. विरोधकांना...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील कार्यक्रमांच्या स्वागताचे फलक लावल्यानंतर अचानक आलेल्या आदेशामुळे शिवसेना नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तरी भाजपने यासंदर्भात मौन बाळगणेच पसंत केले आहे. पुण्यात पंतप्रधान मोदी यांनी हे तर शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान...
डिसेंबर 19, 2018
कऱ्हाड - येत्या विधानसभेला राज्यात भाजप- शिवसेना एकत्र लढणार असल्याचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने दावा होत आहे. मात्र, युती व जागा वाटपाचा ‘फॉर्म्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले व कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीवर महसूलमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे....
डिसेंबर 19, 2018
सातारा - जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रातील भाजप सरकारने दहा हजार कोटींचा निधी दिला आहे. या कामांचे भूमिपूजन येत्या रविवारी (ता. २३) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांसह पाच ते सहा मंत्री उपस्थित राहणार आहेत. आगामी...
डिसेंबर 19, 2018
पुणे - प्रवासी तिकिटांचे दर कायम ठेवून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवरील आर्थिक अवलंबित्त्व कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याचे पीएमपीने ठरविले आहे. पीएमपीच्या मिळकतींना अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा, यासाठी दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे....
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाखाची मदत केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. सोमवारी...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
पुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या सेवेमुळे आयटी उद्योगाची भरभराट होईल. या भागाला वाहतूक कोंडी भेडसावत आहे. आयटीयन्स कोंडीत चार-चार तास घालवावे लागतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून भाषणाची सुरवात...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - बार आणि हॉटेलमधील संगीतासाठी लॅपटॉपच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी ऑर्केस्ट्रा कलावंतांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऑर्केस्ट्रा कलाकार संघटनेची वार्षिक सभा रविवारी (ता. 16) परळ येथे झाली. त्या वेळी ही मागणी करण्यात...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला बळकावण्याचा प्रयत्न एक बांधकाम व्यावसायिक करीत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करूनही अद्याप कारवाई न केल्याबद्दल त्यांनी ट्‌विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे....
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - वडार समाज बांधवांच्या साह्याने आगामी काळात हनुमान उडी घेणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वडार समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ‘मी वडार महाराष्ट्राचा’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात फडणवीस बोलत होते. राज्यभरातून...
डिसेंबर 18, 2018
पंढरपूर - संत विचारांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी संत विद्यापीठ, सुलभ दर्शनासाठी तिरुपतीप्रमाणे टोकन दर्शन व्यवस्था आणि दर्शन रांगेसाठी उड्डाण पूल या मंदिर समितीच्या तिन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. हे तिन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे...
डिसेंबर 18, 2018
शिक्रापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नगर रोडवरील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला. अनिरुद्ध टेमकर...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 16, 2018
बीड : स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून, अपमानित वागणूक देत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) केली. आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका लढविणार असून, युतीचे अधिकार...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...