एकूण 91 परिणाम
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पवार यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत दिली. त्यात सत्तास्थापनेच्या...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात व वागण्यात सत्तेचा दर्प दिसत होता. त्यांच्या राजकारणात ‘मी’पणा आलेला होता. मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणजेच सर्वकाही. बाकी सगळे तुच्छ, अशी त्यांची धारणा झाल्याचे जाणवत होते,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची बैठक आज (बुधवार) दुपारी 12 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर ही बैठक होत आहे. भाजपने गमावले अजून एक राज्य, आता हातात राहिले एवढेच आज सकाळपासून विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकाचा शेवटचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरे तर बुधवारी विधानभवनातील विधानसभेच्या सभागृहात सादर व्हायचा होता. मात्र, त्या आधीच्या २४ तासांत या नाट्याला कलाटणी देणाऱ्या धक्‍कादायक घटना घडल्या आणि...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही अशी टीका सहन...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार फोडणार आणि त्या बळावर भाजप...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोचला असतानाच अजित पवारांच्या साथीने सत्तेत सहभागी झालेल्या भाजपला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे जयंत पाटीलच असतील, त्यामुळे तेच व्हिप बजावू शकतील असे स्पष्ट झाले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा विधिमंडळाचे सचिव राजेंद्र...
नोव्हेंबर 25, 2019
...शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असतानाच दुसरीकडे वेगळंच राजकीय नाट्यसुरू होतं. याच बैठकींचे 10 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडलेयत. बैठकांमधली सगळी तंतोतंत माहिती भाजपला पुरवली जात होती. आणि ही गोपनीय माहिती कोण पुरवत होतं हे शनिवारी अख्ख्या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली उतरत नव्हता...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच जटील बनला आहे. सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. उद्या (सोमवार, 25 नोव्हेंबर)  या प्रकरणावर पुन्हा सुनावणी...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती वैध असल्याचे आम्ही म्हणत होते. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांचाच व्हिप योग्य असेल आणि तो पक्षाला पाळावा लागेल, असे भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (रविवार) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा दिला आहे....
नोव्हेंबर 24, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकविल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक आहेत. त्यापैकी काही नगरसेवक हे अजित पवारांच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत, तर काही ज्येष्ठ नगरसेवक पक्षाध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 24, 2019
बुलडाणा ः राज्यातील अनपेक्षीतरित्या झालेल्या सत्तास्थापनेच्या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आज ठरले. नंतरच्या काळात आपली दिशाभूल झाल्याचा खुलासा श्री. शिंगणे यांनी केला आणि राजकीय भुकंप झाल्यानंतर...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यात जमा आहे असं वाटत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाट्य पाहायला मिळालं. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे माजी गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - राज्यात निर्माण झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोण कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरकार स्थापनेच्या घडामोडीत...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : भाजपसोबत सत्तेत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांना भेटीसाठी गेले आहेत. क्लिक करा आणि सकाळचे एप डाऊनलोड करा अजित पवार यांचे चांगले संबंध असलेले राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते...