एकूण 614 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : महा-ई-पोर्टल गैरव्यवहारात भाजपचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे, असेही राजू शेट्टी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण १९६५...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली.  दरम्यान सातारा एमआयडीचा प्रश्नाचा लवकरच निर्णय होईल. दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या धर्तीवर मुंबई - बंगळूरू कॉरीडोर...
सप्टेंबर 16, 2019
पलूस - आमच्या यात्रांना मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालय ही भरत नाही. यामुळे त्यांना आता वीस पंचवीस वर्षे विरोधक म्हणूनच काम करावं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांना जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही. यामुळे त्यांची अवस्था वर्गातल्या 'ढ' ...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेल्याचे सांगितले. त्यांनी ही आकडेवारी कोठुन आणली हे मला माहीत नाही. मात्र, उद्योगामध्ये पहिल्या तीन क्रमांकात असणारा महाराष्ट्र ते मुख्यमंत्री असताना आठव्या क्रमांकावर होता. हे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. फक्त विदर्भ मराठवाड्यातच निधी दिला जात असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र आम्ही सरकार म्हणुन विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात...
सप्टेंबर 16, 2019
कणकवली - खासदार नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत स्पष्ट करतील, असे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर कणकवलीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, असे आमदार नीतेश राणेंनी जाहीर केले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता उद्या (ता. 17) मुख्यमंत्र्यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 16, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. ते आदेश देतील, ती जिल्ह्याची सर्व विकासकामे मार्गी लावली जातील, हा शब्द मी देतो. विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दोन्ही राजांना देशात व राज्यात विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई - रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक नसून, ते दिशाभूल करीत आहेत, फडणवीस यांनी विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशातील एकूण रोजगारनिर्मितीपैकी एकट्या...
सप्टेंबर 15, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे भाजपमध्ये आले. पण येताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही. मात्र, त्यांनी फक्त जनतेच्या कामांची यादी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही ते...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहराच्या वतीने सर्किट हाऊस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तसेच भारतीय संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, आम्ही त्यातील सर्व बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.  विदर्भातील सिंचन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : पुणे शहरात इच्छूकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मि़ळेल, फलक लावणारयांविरोधात कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली आहे. आज (रविवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात...
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी...
सप्टेंबर 14, 2019
श्रीगोंदे (नगर) - श्रीगोंदे आणि नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साकळाई योजनेबाबत दिलेला शब्द खरा करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी जलसंपदा खाते सक्षम आहे, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आल्याने छत्रपतींचे सगळेच वंशज भाजपमध्ये आल्याचे सांगितले. महाजनादेश...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात भाजपकडून महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. त्यानंतर या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्याचा तयारीत असलेल्या भूमाता रणरागिणी...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...