एकूण 395 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. पुण्यात भाजपसोबत युती होणार की नाही, हे कळत नसल्याने शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच अडकणार की निवडणुकीत...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई - महाजनादेश यात्रेची नाशिक येथे सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप- शिवसेना युती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे भाजप- शिवसेना युतीची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेकडे दुर्लक्ष करून जागावाटपात कमी महत्त्व...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना मोदींच्या सभेत बोलू न...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक :  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक - सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साधुग्राम मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे...
सप्टेंबर 19, 2019
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना भाजप महायुतीची गाडी मात्र कारशेडमध्येच अडकली आहे. शिवसेनेच्या "आरे' कारशेडच्या बाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने "नाणार'चे शस्त्र सोडल्याने उभय पक्षांतील तणाव आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची उद्या (ता.19...
सप्टेंबर 18, 2019
बिद्री - कागलच्या आमदारांना १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही, ते समरजितसिंह घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे समरजितसिंहच असतील, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देत असताना त्यांनी मोदींचा उल्लेख पंतप्रधान म्हणून करण्याऐवजी राष्ट्रपिता (Father...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 17, 2019
दहिवडी : ''आगामी दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच'', असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून भाजपचाच आमदार होईल अन मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे तुमच्या मनासारखं होईल असेही ते म्हणाले....
सप्टेंबर 16, 2019
कॉलनी रस्ते बॅरिकेटिंग करून बंद  नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी नाशिकमध्ये जाहीर सभा होते आहे. ही सभा तपोवनातील साधुग्राम मैदानावर होते आहे. या मैदानावर सध्या मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहर पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील...
सप्टेंबर 16, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. ते आदेश देतील, ती जिल्ह्याची सर्व विकासकामे मार्गी लावली जातील, हा शब्द मी देतो. विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दोन्ही राजांना देशात व राज्यात विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री...
सप्टेंबर 15, 2019
92 सराईत गुन्हेगारांची धरपकड : आंदोलकांवर करडी नजर  नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात शनिवारी (ता.14) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 92...
सप्टेंबर 15, 2019
पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून कलम 144 लागू  नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आहेत. त्यामुळे या व्यक्तींच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून आयुक्तालय...
सप्टेंबर 15, 2019
पुणे - ‘‘सरकारने पाच वर्षांत जी कामे केली, ती जनतेच्या दरबारात मांडून पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळवायचा आहे. सांगा मला तुमचा आशीर्वाद आहे का?’’ अशी साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालताच समोरून टाळ्यांच्या कडकडाटात ‘हो’ असा प्रतिसाद आला. आवाज येताच ‘तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून पुन्हा...
सप्टेंबर 14, 2019
भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेने समसमान जागा वाटपाचा आग्रह धरल्याने खो बसला आहे. युतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला निम्म्यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत. शिवसेनेने त्याला विरोध केल्याने युतीचा निर्णय अडकून पडला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून राज्यात भाजपच्या बाजूने...