एकूण 255 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नागपूर ः सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला शासन प्राधान्य देत असून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यांचे अंतर कमी करण्यात आले आहे. नवीन तीन पोलिस...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 17, 2019
सातारा  : बहुचर्चित सातारा पालिकेच्या हद्दवाढीने एकदाशी हद्द"पार' केली. तब्बल 40 वर्षांच्या मुहूर्तानंतर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर शिक्‍कामोर्तब केले. यामुळे शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर यांसह करंजे, खेड, पिरवाडी, गोडोलीतील सुमारे दोन लाख लोक सातारकर होतील. शिवाय, त्रिशंकू...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 15, 2019
हौशे-नवश्‍यांसह इच्छुकांकडून वाहतूक बेटांवर अतिक्रमण; महापालिका-पोलिसांचा कानाडोळा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी (ता.18) महाजनादेश यात्रा शहरातून काढण्यात येणार आहे. यात्रा मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येऊन प्रारंभ होणार असल्याने, ज्या...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने अमलात आणलेल्या ‘अभय योजना २०१९’अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत सरकारी तिजोरीत तीन हजार ५०० कोटी रुपयांची भर झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘राज्यात...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
सप्टेंबर 10, 2019
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 37 प्रस्तावांना मंजुरी मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 37 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, जवळजवळ सर्व विभागांच्या महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. या वेळी...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई - राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश असल्याने...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू असून, कामाच्या नियोजनाअभावी वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांना कधी धूळ, तर कधी चिखलाचा सामना करावा लागला. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता आत्तापर्यंत कधीच आलेली नाही. 2005 मध्ये नदीची पूररेषा काँग्रेसने बदलली, त्यांनीच अनधिकृत बांधकामांना परवनागी दिल्याने महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.  पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते...
ऑगस्ट 22, 2019
पिंपरी - शहराला समान पाणीवाटप करण्याच्या हेतूने महापालिकेने सोमवारपासून सुरू केलेल्या ‘आठवड्यातून एक दिवस पाणी बंद’ या योजनेनंतरही अनेक भागांना कमी दाबाने पाणी मिळाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे सर्व भागांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे आठवड्यातून...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - भाजपने प्रथमच पुण्यात शहराध्यक्षपदी महिलेची निवड केलेली असताना त्यांच्या स्वागताला मात्र महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी दांडी मारली. एकही पदाधिकारी या वेळी पक्ष कार्यालयाकडे फिरकला नाही.  भाजपचे मावळते शहराध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे...
ऑगस्ट 20, 2019
राज्यात पोलिसांबरोबरच ११ हजार जवान तैनात जळगाव - राज्याच्या पोलिस दलाला बंदोबस्त राखण्यासाठी गृहरक्षक दलाकडे (होमगार्ड) मागणी करण्याची गरज नाही. सरकारच्या निर्णयान्वये आता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड कायमस्वरूपी तैनात असतील.  जिल्हानिहाय तैनात करावयाच्या होमगार्डची संख्या ठरवून...
ऑगस्ट 20, 2019
रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून...
ऑगस्ट 18, 2019
रत्नागिरी - कोयना अवजल मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात न्यायचे असेल तर त्यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी त्याचा उपयोग करावा. नंतर उरलेले पाणी उर्वरित महाराष्ट्रात घेऊन जावे. त्याला आमचा विरोध नाही. यासाठी पेंडसे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी शासनाने करावी, अशी सूचना म्हाडा अध्यक्ष आमदार...
ऑगस्ट 14, 2019
‘तलावांचे जिल्हे’ अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया या भात उत्पादक जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व झिंगे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या या व्यवसायांची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांना अस्मानी आणि सुलतानी अशी ग्रहणे लागली आहेत, त्याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात भंडारा,...