एकूण 7 परिणाम
जुलै 15, 2019
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्नास...
जुलै 02, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजांमुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन यंदा या नित्यपूजा दोन दांपत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे पंचेचाळीस मिनिटे वेळेची बचत होणार आहे. या वेळेत...
जुलै 08, 2018
पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. वारीच्या निमित्ताने दोन्ही ठिकाणच्या पालखीच्या दर्शनासाठी आज दुपारी दोघांनी हजेरी लावली. यावेळी पोलिस व गाड्यांचा मोठा ताफा यांच्यासह दोघंही पालखीच्या दर्शनाला आले. सर्वांत प्रथम...
जुलै 08, 2018
पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती...
जुलै 04, 2017
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांचे विचार हीच आपली संस्कृती आहे. संतांच्या संगतीत नामस्मरण करीत लाखो वारकरी वारी येतात आणि आत्मिक सुखाचा आनंद घेतात. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या विचारांनी तयार झाली आहे. समाजाबरोबर त्यांनी पर्यावरण तसेच प्राणिमात्राच्या रक्षणाचा संदेश आपल्या अभंगांमधून...
जून 27, 2017
तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर भाविकांची गर्दी काही प्रमाणात कमी पंढरपूर: आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे आणि शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद अशा तीन दिवसाच्या सुट्यांमुळे आलेल्या भाविकांमुळे दोन दिवस येथे गर्दी वाढली होती. आज (मंगळवार) तुलनेने गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही...
जून 27, 2017
अकलूज: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।। येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।। या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संतवचनाचा हा दाखला देत "सकाळ' तसेच शासनसुद्धा हरित वारी हा उपक्रम राबवीत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विजेच्या...