एकूण 25 परिणाम
जुलै 11, 2019
पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
जुलै 19, 2018
राज्यात मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप थोडी थांबली आहे. राज्य शासनाच्या घोषणांचा पाऊस मात्र थांबायला तयारच नाही. आपत्तीत करावयाच्या मदतीपासून ते कर्जमाफीपर्यंत घोषणा एेतिहासिकच होताहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी येत आहे. गेल्या वर्षी राज्यात बीटी कापसावर गुलाबी...
जून 24, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज (ता. २४) एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आजअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आणि त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. वर्षापूर्वी फडणवीस सरकारने...
जानेवारी 14, 2018
पुणे - शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. या मॉडेलसाठी महानगरपालिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे....
नोव्हेंबर 30, 2017
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा तसं छोटसं गाव. सातत्याने दुष्काळात होरपळणारं गाव म्हणून त्याची ओळख. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात गावाच्या शिवारातील चारशे विंधन विहिरींपैकी केवळ चारच विहिरींना पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागे. अतिपाणी उपशाचे गाव म्हणूनही ओळख...
नोव्हेंबर 27, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबी असलेली एक जाहिरात सध्या दररोज वर्तमानपत्रांत झळकत आहे. शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन सरकारी खरेदी केंद्रावर विकायला आणावे, असे त्यात आवाहन आहे. जाहिरातबाजीत मग्न असलेले सरकार प्रत्यक्षात खरेदीतील अडचणी सोडविण्यासाठी मात्र थंड...
सप्टेंबर 28, 2017
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यंदा राज्यातील सुमारे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी या कामांवर दोन हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी नद्या-नाल्यांतील गाळ काढणे, खोलीकरण आणि रुंदीकरणासाठीचा एक हजार कोटींचा...
सप्टेंबर 22, 2017
पुणे - राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान निवडक गटांना देण्यासाठी नव्या धोरणावर शासनाने काम सुरू केले आहे. या धोरणातील कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तांकडून लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गटशेतीच्या धोरणावर निश्चित कामकाज कसे करावे...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. या वर्षी शेततळ्यांसाठी एकूण २ लाख ८३ हजार ६२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५१ हजार ३६९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले अाहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
ऑगस्ट 23, 2017
वर्षाला तीन लाख टनांची मर्यादा; भाववाढीला चालना मिळण्याची शक्यता नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१) उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्च २०१८ पर्यंत उडीद आणि मुगाची आयात तीन लाख टनांपर्यंतच मर्यादित करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना रास्त दर...
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू असलेल्या...
जून 19, 2017
२० लाख क्विंटल तुरीला अपेक्षा हमीभावाची पुणे - नोंदणी असलेली तूर १० जूनपर्यंत घेण्याचे निर्देश असताना असंख्य केंद्रांवर पाच-सहा जूनलाच मोजमाप बंद करण्यात अाले. कुठे ठेवायला जागा नसल्याचे, तर कुठे पावसाचे कारण सांगितले गेले. शासनाच्या अावाहनानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन नोंदणी केली....
मे 25, 2017
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट झालं. मी शेतकऱ्यांना मोदी आणि भाजपची साथ द्यायला लावली, त्याबद्दल माझ्या मनात अपराधी भावना आहे. मी निघालो होतो देवाच्या...
मे 06, 2017
पुणे : पुणे शहर आणि परिसरात अॅग्रोवनने शेतीमाल खरेदी- विक्री दराचे सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेक्षणात शेतकऱ्यांना अल्प मोबदला तर मध्यस्थ साखळी मात्र तिप्पट, चौपटीने लाभ मिळवीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, ग्राहकांनाच याचा बोजा अधिक दर देऊन सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.  वाढत्या...