एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली: भारताचा विकासदर हा अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. थंडावलेले कॉर्पोरेट क्षेत्र आणि हवामानातील अस्थिरता त्याचबरोबर एनबीएफसी क्षेत्रातील कच्चे दुवे यामुळे भारताचा विकासदर घटल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत केली आहे. मुकेश अंबानींचे सुपूत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून शिक्षणापासून ते...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा अभ्यास करता कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि काय महागणार आहे, याचे ग्राफिक्स : अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'! ...
जानेवारी 25, 2018
मुंबई - संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 24, 2018
दावोस - ‘जागतिक आर्थिक मंचा’ने (डब्लूईएफ) जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे मंगळवारी सांगितले. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेले आहेत....
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते.  इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या परिषदेत उपस्थित होते...
जानेवारी 17, 2018
नवी दिल्ली - कृषी क्षेत्रासाठी त्यातही सिंचनासाठी ‘नाबार्ड’  मार्फत राज्याला मिळणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ झालेली असली तरी जे कर्ज मिळणार आहे त्याचा व्याजदर कमी असावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या चर्चेवेळी आपण ही...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
ऑगस्ट 07, 2017
बंगळूर : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील 'कॉंग्निझंट' कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. 'आयटी' क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या...
जुलै 24, 2017
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरूवात तेजीने झाली आहे. दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 192 अंशांनी वधारला असून 32,221.50 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 50 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी...
जुलै 04, 2017
मुंबई: रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' आणि 'समर सरप्राइज' ऑफरची मुदत चालू महिन्यात संपुष्टात येणार आहे. 'धन धना धन' ऑफर संपुष्टात आल्यानंतर कंपनीने 'समर सरप्राइज' ऑफर देऊ केली होती. त्यामध्ये 303 रुपयांचे रिचार्ज आणि 99 रुपयात प्राईम मेंबरशिप देण्यात आली होती. कंपनीने या नव्या ऑफरअंतर्गत तीन...
जुलै 01, 2017
मुंबई: वाहन उद्योगातील प्रमुख भारतीय कंपनी मारुती-सुझुकीने ग्राहकांना जीएसटीचा लाभ हस्तांतरित करीत मोटारींच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमती सुमारे 3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. "मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या मूळ किंमतींमध्ये(एक्स-शोरुम) 3 टक्क्यांची कपात...
जून 28, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे 1 जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे...
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...
जून 07, 2017
मुंबई: केंद्राने दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन बँकिंगला पर्याय म्हणून उपलब्ध करुन दिलेली 'यूनिफाईड इंटरफेस पेमेंट' अर्थात यूपीआय सेवादेखील महागणार आहे. यूपीआयवरुन पैशांची देवाणघेवाण करताना अर्थात पर्सन टू पर्सन(पी-टू-पी) व्यवहारांवर शुल्क भरावे लागणार आहे. "आतापर्यंत, बँका यूपीआय व्यवहारांवर कोणतेही...
मे 31, 2017
मुंबई : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. 'जीएसटी'ने देशात एकच कर प्रणाली अस्तित्वात येणार आहे. एकीकडे ऑटोमेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना जीएसटी मात्र आयटीतील तंत्रज्ञांसाठी नवी संधी ठरणार आहे. संपूर्ण ऑनलाइन कर...
मे 31, 2017
नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी एसएमएस सुविधा सादर केली आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरुन पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव टाईप करून 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस केल्यास काही वेळातच त्यांचे पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले...
मे 18, 2017
नवी मुंबई - आयकिया इंडियाकडून नवी मुंबईतील तुर्भेमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअर्सचे भूमीपूजन गुरुवारी (ता 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. फर्निचरमधील जगातील सर्वात आघाडीचा ब्रँड म्हणून स्वीडनमधील 'आयकिया'ची ओळख आहे. तुर्भेमधील नियोजित स्टोअर 2019 मध्ये सुरू करण्याचा...