एकूण 169 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : मुझे छोड़ दो भैया...मुझे छोड़ दो अशी विनवणी करूनही त्या चार नराधमांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे. मी पस्तावतोय बॅनरने कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत दिल्लीतील सराय काले खाँ भागात एका तरुणीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार केला. एका 22 वर्षाच्या...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 15, 2019
कोईम्बतूर : आजच्या काळातही रोज फक्त गरजेपुरता पैसा मिळवणाऱ्या काही व्यक्ती आहेत. कोईम्बतूरच्या ८० वर्षांच्या कमलाथल आजी हे त्याचे एक उदाहरण. त्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या स्वादिष्ट आणि स्वस्त इडलीसाठी. त्या फक्त एक रुपयात एक इडली विकतात. सध्या सोशल मीडियावर त्या इडली आजी नावाने चर्चेत आल्या आहेत....
सप्टेंबर 14, 2019
श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजेंनी पत्रकारांनाच माझे नाव काय माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न केला. Delhi: Udayanraje Bhosale, NCP Lok Sabha MP and descendant of Shivaji Maharaj joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP President...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
सप्टेंबर 13, 2019
मथुरा : भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात अपयशी ठरल्याने सगळ्यांचीच निराशा झाली. चंद्राभोवती फिरणार ऑर्बिटरमधून बाहेर पडणाऱ्या विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. चंद्रापासून दोन किलोमीटर उंचीवर लँडर आणि इस्रो मुख्यालय यांच्यात संपर्क न झाल्यानं इस्रो शास्त्रज्ञांबरोबरच तमाम...
सप्टेंबर 06, 2019
कोलकता : देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून चांद्रयान-2 या मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.  पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारताने यापूर्वी कधीही कुठल्याही अंतराळ मोहिमेचे...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्याचा पराक्रम केलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे वायुदलाच्या सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. पण, जिनेव्हा करारामुळे पाकिस्तानला त्यांची सुटका करावी लागली होती. १ मार्च रोजी वाघा...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : संसदेच्या इमारतीत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न एका माथेफिरू तरुणाने केला आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक केली आहे. या तरुणाने संसदेच्या गेट क्रमांक एकमधून संसद प्रांगणात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, दक्ष सुरक्षा रक्षकांना त्याच्याकडील चाकू शोधून त्याला पकडले. सध्या या...
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर मुस्लिमच जास्त...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा समाविष्ट आहे. ...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - निवडणुकीच्या हंगामात भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला, तरी या नेत्यांना घेण्याआधी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजाविल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : आज पतेती म्हणजेच पारशी धर्माचे नववर्ष. देशभर पारशी नववर्ष धूमधडाक्यात साजरे केले जाते. आजच्या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात व नववर्षाची सुरवात करतात. आजच्या सणाला 'नवरोज'ही म्हणतात. नवरोज म्हणजे नवी सृष्टी! झोराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या कागदपत्रात त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती लपवली होती, असा आरोप करत, त्यांची विधानसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...