एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 04, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता अमृता यांचा आणखी एक गाण्याचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तेरी बन जाऊंगी असे या गाण्याचं नाव असून टी-सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला...
जानेवारी 07, 2019
मुंबई- बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’...
डिसेंबर 07, 2017
गेल्या एका दशकाहून जास्त काळ जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत असणारे रामकुमार शेडगे यांनी आता दिग्दर्शनासह अभिनयाकडे आपली पावले वळविली आहेत. अनेक रियालिटी शोमध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले अन यशही मिळत गेले. हा संघर्ष सुरू असतानाच "लेट्‌स गो बॅक' या मराठी चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबई : मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा आज वाढदिवस. या वाढदिवशी गोखले यांनी एक आगळा धडा घालून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर यांची माहिती दिल्यानंतर गोखले यांनी उचललेलं स्तुत्य पाऊल लोकांच्या लक्षा आलं.  Thank...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे : सांस्कृति मंत्री विनोद तावडे यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावलं तरी ते येत नाहीत. त्यांना आमच्याशी बोलायला सवड नाही. वारंवार एका भेटीची मागणी केली तरी त्यांना वेळ नसतो. इकडे नाटक असो वा साहित्य परिषद असो किंवा चित्रपट.. अनुदानात वाढ झालेली नाही. आमच्या समस्या आहेत, त्या मांडायला कोणी तयार...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : राजन खान यांच्या कथेवर बेतलेल्या हलाल चित्रपटाच्या कथानकावर काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामुळे समाजाच्या भावना दुखावत असून सेन्साॅरने या चित्रपटावर बंदी घालायला हवी अशी मागणी व लेखी पत्र या संघटनांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांनी...
ऑगस्ट 28, 2017
मुंबई : गणेश कदम दिग्दर्शित 'अग्निपंख' हा चित्रपट फायर ब्रिगेडवरील कामगिरीवर बेतला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा चित्रपट होतो आहे. या चित्रपटासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर मात्र या चित्रपटकर्त्यांना मिळेना झाले आहे. यासाठी लागणारे पेहेराव, अग्निशमन दलाचा बंब आदी बाबींची...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : अभिनेते सचिन यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी रसिकांना दिले. अभिनय, संगीत, लेखन, दिग्दर्शन आदी सर्वच विभागांमध्ये सचिन यांनी नैपुण्य मिळवले. सिनेसृष्टीत पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा काही वर्षांपूर्वी मोठा गौरवही करण्यात आला. गुरूवारी सचिन यांनी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केली....
जून 23, 2017
पुणे: पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी...
जून 21, 2017
अभिनेत्री पूजा शर्मा हिने 'महाकाली... अंत ही आरंभ है' या पौराणिक मालिकेमध्ये कालीची भूमिका साकारली आहे. यासाठी पूजाने कालीमातेच्या विविध रूपांविषयी तसेच हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाविषयी विविध पुस्तके व लेखांचे वाचन केले. याबद्दल पूजा म्हणाली, ''मला देवी कालीविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती...
जून 08, 2017
मुंबई: चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची तपासणी करुन कालबाह्य झालेल्या परवानग्या रद्द करु. शिवाय  मुंबई हे चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र असून जीएसटीच्या नव्या कायद्यामुळे सिनेमासृष्टीचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...
ऑक्टोबर 24, 2016
  मुंबई : ए दिल है मुश्‍किल या चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍न निर्माण झालेला असताना, तो सोडवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेबरोबर करार केला अशी टीका आज अभिनेत्री शबाना आझमी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ट्विटरवरून आझमी यांनी फडणवीस यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेवर...