एकूण 2609 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
‘तलावांचे जिल्हे’ अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया या भात उत्पादक जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व झिंगे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या या व्यवसायांची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांना अस्मानी आणि सुलतानी अशी ग्रहणे लागली आहेत, त्याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात भंडारा,...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - राज्याच्या विविध भागांत आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - कृष्णा नदीच्या महापुरात उध्वस्त झालेल्या सांगलीकरांना आजपासून शासनाच्यावतीने सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे. यासाठी 183  पथके तयार केली असून ते पूरग्रस्तांना भेटून थेट पाच हजार रुपये रोख अनुदान देत आहे. महापुरात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिल्या टप्प्यात रोख पाच हजार...
ऑगस्ट 13, 2019
पंढरपूर : अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी पाच वर्षांपासून धनगर समाजाची टोलवाटलोवी सुरू असल्याने पंढरपूरात पाच दिवसांपासून धनगर बांधवाचे आमरण उपोषण सुरू आहे. पाच दिवसानंतर ही सरकारने दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांपैकी तिघांची प्रकृती खालावली आहे. पाच वर्षांपूर्वी बारामतीतले धनगर समाजाचे उपोषण...
ऑगस्ट 13, 2019
नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी...
ऑगस्ट 13, 2019
पाटण, कऱ्हाड तालुका आणि सांगली जिल्ह्यासाठी बदल शक्‍य; नागरी वस्ती पुनर्वसनाबाबत निर्णय होणार कऱ्हाड - कृष्णा काठावर उद्‌भवलेल्या महापुरात किमान पावणेचार लाख लोक बाधित होऊन कोट्यवधींची हानी झाली. महापुराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र गटाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाटण, कऱ्हाड तालुका आणि...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
ऑगस्ट 12, 2019
सांगली : ''सांगली जिल्ह्यातील महापूरस्थिती हाताळण्यात गाफील अधिकाऱ्यांवर येत्या तीन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाई निश्‍चित होईल,'' अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवार) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.  मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी (ता. 10) सांगलीतील...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे असून, अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायत निधीस 25 लाख रुपयांची मदत दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढले आहे. पाण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेला पाऊस व पुरामुळे कृष्णा-वारणा नद्यांच्या काठांशेजारी १०७ गावे आहेत. मात्र, नद्यांच्या पात्रांशेजारी शेती असणाऱ्या गावांची संख्या १३७ हून अधिक आहे. किमान ५८ ते ६० हजार हेक्‍टर (दीड लाख एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका,...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई - पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसाहाय्य तातडीने वितरित करा, तसेच उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सांगलीतील पूर परिस्थितीत व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण...
ऑगस्ट 11, 2019
सांगली : सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. तेव्हा त्यांनी बोटीतून सेल्फी व्हिडिओ घेतला होता. त्यावरून त्यांंच्यावर टीका केली जात होती. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांनी कोणताही सेल्फी घेतलेला नाही, असे सांगत महाजनांची पाठराखण...
ऑगस्ट 11, 2019
अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस दूसरे बाजीराव पेशवे असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. फडणवीस...
ऑगस्ट 11, 2019
सांगली : पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंगसाठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.  या पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंग साठी इतर साहित्य...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची गेल्या काही वर्षांत खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. देश-विदेशांतील लाखो पर्यटकांना शहरात येताच पहिले खड्ड्यांचे दर्शन होते. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत शहराची बदनामी झाली. यातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे...
ऑगस्ट 11, 2019
महाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत सुदैवी समजतो. समाजात...
ऑगस्ट 10, 2019
भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर... साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले!... एक नंबर! पेट्रोलवर नव्हे तर खाण्याच्या तेलावर चालणार कार... ही अभिनेत्री साकारणार सुषमा स्वराज!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - भाजप...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती अजूनही धोक्याच्या पातळीवर असून, मदतकार्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. या भागातील बाधितांना देण्यात आलेल्या मदत पॅकेटवर शासनाने जाहिरतबाजी केल्याचे समोर आले. त्यानंतर आता यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित आमदारांची कानउघाडणी करण्यात...
ऑगस्ट 10, 2019
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कच्छी जैन भवनमध्ये पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, मात्र त्यांची ही भेट आता वादात सापडली आहे. त्यांनी कच्छीच्या दुसऱ्या मजल्यावर जात उच्चभ्रू व्यापारी, उद्योजकांच्या कुटुंबाची चौकशी केली, मात्र तळमजल्यावरील गोरगरिबांना ते भेटलेच नाहीत. या प्रकारावर...