एकूण 2850 परिणाम
मार्च 14, 2018
मुंबई - राज्यातील 2008च्या कर्जमाफी योजनेत वंचित राहिले 2001 ते 2009 पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ देण्यात येईल. 2016 - 2017 मधील जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
मार्च 14, 2018
मुंबई - भगवे झेंडेधारी 300 तरुणांनी "त्या' दिवशी परिसरात "तमाशा' घातल्याचा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्र्यांनी करत एका विशिष्ठ संघटनेकडे निर्देश केले; मात्र त्या संघटनेचे नाव घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी तर शेवटपर्यंत टाळलेच. परंतु, या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींच्या नावाने टीका करणाऱ्या...
मार्च 14, 2018
मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. विखे यांनी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित...
मार्च 14, 2018
मुंबई - औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने विशेष पंचसूत्री योजना तयार केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक असलेला निधीही राज्य सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न...
मार्च 14, 2018
नवी मुंबई - नवी मुबईसह पनवेल-उरण येथील सिडकोची मालकी हक्क असलेली घरे, इमारती, भूखंडांचे 99 वर्षे भाडेकरार रद्द करण्याचा (फ्री होल्ड) महत्त्वपूर्ण आदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळणार असून, स्थानिक...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. विखे पाटील यांनी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता....
मार्च 13, 2018
मुंबई - मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सीताराम येचुरी मुबंईत आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शोतकरी लाँग मार्च हा...
मार्च 13, 2018
मुंबई - तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करत मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना आज दिले. मात्र उन्हातान्हातून रक्‍ताळलेल्या पायाने सरकारदरबारी व्यथा आणि प्रश्‍न...
मार्च 13, 2018
मुंबई - नाशिक आणि ठाण्यातील आदिवासी पट्ट्यात सामान्यांच्या प्रश्‍नासाठी लढणाऱ्या साम्यवादी संघटनांनी काढलेल्या मोर्चातील बहुतांश मागण्या मान्य करीत सोमवारी (ता. 12) भाजपने लाल-भगवा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या बड्या शेतकऱ्यांना माफी...
मार्च 13, 2018
मुंबई - "लॉंग मार्च'मधील शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरीतीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाल्याने आज कामकाज...
मार्च 12, 2018
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शेतकरी नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱयांच्या 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. वन जमिनीबाबत सहा महिन्यांत निर्णय घेणार आहे. परंतु, विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्यामुळे सरकार विधिमंडळ घोषणा करू शकत नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले....
मार्च 12, 2018
मुंबई : राज्य सरकारवर  कठोर प्रहार करणारे माजी मंत्री  एकनाथ खडसेंनी 'किसान लॉंग मार्च'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. किसान लॉंग मार्चला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारदरबारी प्रचंड दबाव वाढला आहे. विधिमंडळाच्या सोमवारच्या  कामकाजावर मोर्चाचा प्रभाव होता...
मार्च 12, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्रात सुरु असलेले शेतकरी आंदोलन हे फक्त राज्यापुरते मर्यादीत नसून, पूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल शेतकऱ्यांचा ‘लाँग मार्च’ सोमवारी आझाद मैदानावर धडकला आहे....
मार्च 12, 2018
मुंबई : या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. आज कामकाज सुरू झाल्यावर विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांच्यावरील शोक प्रस्ताव हेच कामकाजात होते. तरीही काही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांनी ठोस निवेदन करावे,...
मार्च 12, 2018
सोलापूर : जुळे सोलापुरातील कोणार्क नगर येथील लोकवस्तीच्या परिसरातील वाईन शॉपी बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून अनेक ठिकाणी तक्रार करूनही परिणाम होत नसल्याने या परिसरातील नागरिक आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा...
मार्च 12, 2018
मुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे...
मार्च 12, 2018
मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून मागण्यांसंदर्भात...
मार्च 12, 2018
सातारा - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. जिल्ह्यातील दोन आमदार गळाला लागल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या या वाढलेल्या दौऱ्यांतून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदरात काय पडणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे....
मार्च 12, 2018
लोणावळा - सहाराचा पंचतारांकित व स्वप्ननगरी असा लौकिक असणारी ‘अँम्बी व्हॅली सिटी वाचविण्यासाठी मुळशी धरण परिसरातील ६७ गावांतील भूमिपुत्र लढा उभारत आहेत. स्थानिक पुत्रांना न्याय देत बुडालेला रोजगार वाचविण्यासाठी सोळा ग्रामपंचायतींच्या वतीने ठराव करण्यात येणार असून, ॲम्बी व्हॅलीप्रकरणी लक्ष...