एकूण 2840 परिणाम
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - राज्य सरकारने आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात 3 हजार 871 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात सर्वाधिक 3 हजार 95 कोटींच्या वित्त विभागाच्या तरतुदींचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल एक लाख 44 हजार...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भाषा करत असताना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सध्याचा हमीभावही पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तुरीची विक्री हमीभावापेक्षा सुमारे २५ टक्के कमी दरात...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या 16 महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सोसायटीच्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने सोमवारी जाहीर केले. ऑक्‍टोबर 2016 वर्षापासूनचे वेतन मिळावे, पगार राष्ट्रीयीकृत...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या भूमिगत टर्मिनससाठी आवश्‍यक जमीन हस्तांतरण प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टर्मिनसच्या बांधकामासाठी आवश्‍यक जमिनीचे दस्ताऐवज रेल्वेमंत्री पीयुष...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाचे मराठीमध्ये अनुवाद न झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माफी मागितली. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई - नद्यांच्या संवर्धनासाठी शनिवारी रिव्हर मार्चच्या माध्यमातून नदीचे गाणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी या गाण्याला आवाज दिला असून, 4 मार्चला नद्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहायला नदी परिक्रमेसाठी दहिसर नदी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले...
फेब्रुवारी 26, 2018
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. मोबदला वाटपात अडथळा आल्यास पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून बांधकाम विभागाला दिल्या आहेत. चौपदरीकरणासाठी अडीच हजार कोटींची...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई -  विरोधक कोणताही अभ्यास न करता अत्यंत वैफल्यग्रस्त अशा मानसिकतेतून सरकारवर आरोप करत आहेत. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पारदर्शीपणे करत आहे. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
फेब्रुवारी 26, 2018
सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीची स्थापना झाल्यापासून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची 32 कोटींची कामे पूर्णत्वास आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 63 कोटींची कामे चालू असून संवर्धनाच्या अनुषंगाने लवकरच सिंहगडाप्रमाणे राज्यातील इतरही गड-किल्ल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्यात येणार आहे. थ्री डी...
फेब्रुवारी 26, 2018
रत्नागिरी - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून कडक पावले  उचलण्यात आली आहेत. मोबदलावाटपात अडथळा आल्यास पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, तशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. चौपदरीकरणासाठी अडीच हजार...
फेब्रुवारी 25, 2018
दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर हातकणंगले (जि. कोल्हापूर) लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन. मतदारसंघाला बहुजन समाजाचा खासदार हवा आहे व वेळ पडल्यास राजू शेट्टी व सदाभाऊ खोत अशी लढत होईल. राजू शेट्टी यांनी सुरवात केली पण शेवट मी करणार आहे. खासदार राजू शेट्टी यांनी सतत बहुजन...
फेब्रुवारी 25, 2018
नागपूर - मिहान येथे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील डिफेन्स पार्क तयार होत आहे. कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी टाटांसोबत तीनशे कोटी रुपये गुंतवणुकीचा संरक्षणक्षेत्रातील कौशल्य विकास पार्क सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  फॉर्च्युन फाउंडेशनच्या वतीने...
फेब्रुवारी 25, 2018
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...
फेब्रुवारी 25, 2018
नागपूर - महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने ज्या गतीने विकासकामांना वेग दिला, तो गेल्या वर्षभरात मंदावल्याचे चित्र आहे. वर्षभरात नागपूरकरांना सुखावणारा एकही निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आला नाही. स्मार्ट सिटी प्रकल्प केवळ स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्पापुरताच मर्यादित असून सिमेंट रस्त्यांची अर्धवट...
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.  मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर...
फेब्रुवारी 25, 2018
सातारा - उदयनराजे हे राष्ट्रवादीतून निवडून येऊन खासदार झाले असले, तरी उदयन महाराज हे एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची संहिता ते स्वत: लिहितात, त्याचे नियम ते स्वत:च तयार करतात. त्या नियमांची अंमलबजावणीही तेच करतात आणि त्यांच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना शासनही तेच करतात. म्हणूनच ही...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
फेब्रुवारी 25, 2018
पुणे : विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही तथ्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक 'थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल' तंत्रज्ञानावर आधारित...
फेब्रुवारी 25, 2018
मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नगरसेवकांना अधिकार नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांना आर्थिक आणि कार्यकारी अधिकार द्या, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी आज राज्य सरकारकडे केली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...
फेब्रुवारी 24, 2018
माढा (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा कोणत्याही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर माझ्यासह रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते निवडणुका लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उंदरगाव (ता. माढा जिल्हा सोलापूर) येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शनिवारी (...