एकूण 360 परिणाम
मे 24, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मेट्रो शहरांमध्ये मेट्रो, मोनो रेल, रस्तेरुंदीकरण आणि रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे प्रकल्प...
मे 24, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केले. उपाध्ये म्हणाले, की निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला...
मे 24, 2018
पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या घोषणाबाजीतून आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. इतर राजकीय पक्षांना होर्डिंग्ज व झेंडे लावण्यास विरोध केला जात...
मे 23, 2018
मुंबई - दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र शिवसेनेच्या गोटात गेल्यावर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना भाजपत आणून त्यांना उमेदवारी दिल्याने गावित यांच्या विजयाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या...
मे 21, 2018
भंडारा - पालघरमध्ये खासदाराचे निधन झाले म्हणून पोटनिवडणूक लागली आहे; पण भंडारा-गोंदियात काय झाले? खासदाराने अहंकारामुळेच राजीनामा दिल्याने ही निवडणूक लादली गेली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहाडी येथील जाहीर सभेत बोलताना केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'पटोले यांनी 2009 मध्येही...
मे 19, 2018
नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धुराळा उडविणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढील...
मे 18, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी "फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे. कोकणात भाजपने, तर उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये शिवसेनेने...
मे 17, 2018
भारतीय ई-कॉमर्सपेठ 30 अब्ज डॉलरची असून, ती विस्तारतच जाणार आहे. तिचा अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे असावा, यासाठी "फ्लिपकार्ट-वॉलमार्ट' आणि "ऍमेझॉन' यांच्यात जो सुपरहिट सामना होईल, त्यात ग्राहकांचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या सरकारने लहान विरुद्ध मोठे, स्थानिक विरुद्ध परदेशी या वादांपलीकडे...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
मे 15, 2018
मुंबई - भूमिपूजन केल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे उद्‌घाटन करण्याची संधी मला तीन वर्षांत मिळाली आहे. हे माझे भाग्य समजतो. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही, असे धक्‍कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विक्रोळी येथे एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
मे 14, 2018
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) राज्यात एक नंबरचे स्थान मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आगामी निवडणुकांत प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुका म्हणजे 2019 च्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जाते. त्यामुळे पुढील काळात...
मे 09, 2018
मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमधील कॉंग्रेसचे नेते अशी ओळख असलेल्या; तसेच यापूर्वी राज्यमंत्रिपद भूषवलेल्या गावित यांनी मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
मे 08, 2018
मुंबई : पालघर लोकसभा निवडणुकीत माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र यांना शिवसेनेत प्रवेश देणे हे दुर्दैवी आहे. शिवसेनेने असे वागायला नको होते, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित यांना...
मे 03, 2018
नवी दिल्ली - ज्येष्ठ भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) क्‍लीन चिट मिळाल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरप्रवेशाबाबत ‘ऑन रेकॉर्ड’ काहीही बोलण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टाळले. मात्र ‘एसीबी’ने आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्याने...
मे 01, 2018
मुंबई : महामंडळाच्या नियुक्‍त्या केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे. विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याचे समजते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून मंत्रिमंडळ विस्तार मे महिन्यात करण्यात येण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
एप्रिल 27, 2018
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी देऊ केल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे नाना पटोले यांना भाजपऐवजी कॉंग्रेससाठी मते मागावी लागतील. ...
एप्रिल 27, 2018
अकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे. या मतदारसंघात भारिप-बमसंकडून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतविरण्यात येणार आहे. मतदारसंघातील सामाजिक समीकरण, शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत भारिपने मोर्चेबांधणी सुरू...
एप्रिल 25, 2018
नाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे. को कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार...