एकूण 181 परिणाम
मार्च 04, 2019
प्रयागराज : महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी सकाळी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले. Glimpses from the divine...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत आगमन झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोघांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार आर. टी...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत जाहीर झाली आहे. राज्याला केंद्राकडून चार हजार 714 कोटी रुपयांचे साहाय्य मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांसह केंद्रशासित पुद्दुचेरीला 7214 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. यात...
जानेवारी 17, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाबाईंनी स्वराज्य स्थापन करण्यास सांगितले व आज त्यांचा आत्मा आम्हाला सांगतोय की ‘जा, सुराज्य व सुशासनाची प्रतिष्ठापना करा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात सांगितले. केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला अलीकडे शिवराय,...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेशी आघाडीचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र प्रसंग उद्भवल्यास "एकला चलो रे'चीही तयारी पक्षाने ठेवावी, असेही संकेत शहांनी बैठकीत दिल्याचे दिल्याचे समजते...
डिसेंबर 29, 2018
बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली : धनगर समाजाचा समावेश अनुसुचित जाती (एसटी) प्रवर्गात करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने कोणताही अहवाल केंद्र सरकारला पाठविलेला नसल्याचे समोर आले आहे. राज्याने कोणतीही शिफारसही केंद्राला केलेली नसल्याचे लोकसभेतील उत्तरातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने आतापर्यंत या समाजाच्या...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला संरक्षण म्हणून राज्य सरकारने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिले असून, समाजात सर्व घटकांनी, सर्व जाती-धर्मांनी या आरक्षणाचे स्वागत केले. समाजात काही चांगले होत असेल तर त्यास विरोध होऊ...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - सीमाप्रश्नी लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक बोलविण्यात येणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी युवा...
नोव्हेंबर 08, 2018
जळगाव : राज्यात एक मे 2018 ला ऑनलाइन 7/12 उताऱ्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, जळगावसह राज्यात अद्यापही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम केवळ आठ टक्के झाले आहे. राज्य डिजिटल सिग्नेचरच्या कामात नगर...
ऑक्टोबर 03, 2018
बेळगाव - सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाला लवकरच चालना देण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीष साळवे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सोमवारी नगर येथे शरद पवार...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...