एकूण 5229 परिणाम
जून 07, 2017
उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळाली. त्यामुळेच मुख्यमंत्री चिडले. जाळपोळ करणारे कोण होते हे माहित आहे असे जर ते म्हणत असतील तर त्यांचा रोख शिवसेनेवर आहे असे समजायचे का?  टीव्हीवरील एका चर्चेत स्वाभिमानी...
जून 07, 2017
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने आता राज्यातील तूरखरेदीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडून अल्पदराने तूरखरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सरकारने ती खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा असल्याने त्याची चौकशी...
जून 07, 2017
केंद्राकडून 67 हजार 523 कोटींचा निधी मुंबई - शहरी भागाच्या विकास व परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेट्रो प्रकल्पांसाठी 67 हजार 523 कोटी रुपये उपलब्ध...
जून 07, 2017
मुंबई - जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ....
जून 07, 2017
मुंबई - राज्यातील अडचणीत असलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना 31 ऑक्‍टोबर 2017 पूर्वी कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. "सह्याद्री' अतिथीगृह येथे केंद्रीय नगरविकास मंत्री...
जून 06, 2017
नांदेड : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात संपकरी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला लक्ष केले. चोख पोलिस बंदोबस्तामुळे मुख्यालयांसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना छावणीचे स्वरूप आले होते. अर्धापूर तालुक्यातील बॅंकासह तलाठी कार्यालये बंद करण्यात आली. शेलगाव येथील ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांनी कुलूप...
जून 06, 2017
चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला !  "महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना शेतीचे ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही', असा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. पूर्ण बातमी इथे वाचा औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या हातावर...
जून 06, 2017
नांदेड : गुरुवारी (ता.एक) मुंबई येथील मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात व्यापारी बॅंकामार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले...
जून 06, 2017
बेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने करावे, असे कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडीयूराप्पा यांनी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कळसा...
जून 06, 2017
मुंबई : ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्‍के मागण्या पूर्ण केल्या असून, सध्या जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचे आंदोलन आहे. पण, या आंदोलनाबाबत चर्चा करायची असेल तर मी खऱ्या शेतकऱ्यांशीच करेन. जे शेतकरी नाहीत त्यांच्याशी चर्चा करणार नाही,’ असा पवित्रा...
जून 04, 2017
सध्या शेतकरी आंदोलन रस्ता आणि फेसबुक या दोन स्तरावर सुरू आहे. शेतकरी आपली ढेपाळलेली आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून रस्त्यावर उतरून लाल, पांढरा, हिरवा चिखल करताना दिसतोय. तो चिखल म्हणजे तुम्ही-आम्ही केलेली किंमत आहे शेतकऱ्याची. जिला त्यांनी फेसबुकवरून अधिकृतपणे स्पष्टता दिली आहे. तिही अतिशय...
जून 04, 2017
औरंगाबाद - गुरुवारपासून ( ता. एक) सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजीराव सूर्यवंशी राज्यभर टिकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व किसान क्रांतीचे राज्य समन्वयक असलेल्या जयाजीराव यांनी रविवारी (ता.4) आपली भूमिका...
जून 04, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री नुतनच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार) गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या डुडलमध्ये गुगल या शब्दातील दोन "ओ'मध्ये नुतन यांच्या चेहऱ्याच्या हसऱ्या, दुःखी व नाट्यमय अशा छटा दाखवण्यात आल्या आहेत. 1936 मध्ये जन्माला आलेल्या नुतन समर्थ...
जून 04, 2017
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी संपाचा जोर कायम असून जिल्ह्यातील सर्व सतरा बाजार समित्या बंद आहेत. ग्रामीण भागातही आज (रविवार) सकाळपासून वातावरण पेटलेले आहे. न्याहारखेडा (ता.येवला) येथे रस्ता रोको करण्यात आला. दूध रस्त्यावर ओतून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नगरसुल (ता.येवला) येथे संपकरी शेतकरी...
जून 04, 2017
सावंतवाडी - मुंबई-गोवा महामार्गावर पेडणे येथे आज (रविवार) सकाळी रेल्वे रुळ घेऊन जात असलेला कंटेनर पलटी झाल्याने रुळ दुचाकींवर पडल्याने दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून मुंबईकडे येत असलेला कंटेनर सातरडा पुलाजवळ ब्रेक न लागल्याने पलटी झाला. त्यामुळे कंटेनरमधील सर्व...
जून 04, 2017
कोल्हापूर - शेतकऱ्यांचा संप दोन दिवसांत मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद झाली. या दोन दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे होते हे तपासा, असे म्हणत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. शेतकऱ्यांच्या एका गटासोबत चर्चा करून सरकारने 70 टक्के मागण्या पूर्ण करत संप मिटल्याचे जाहीर केले...
जून 04, 2017
लंडन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने युव्हेंट्सचा 4-1 असा पराभव करत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. रेयाल माद्रिदने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले असून, आतापर्यंतचे 12 वे विजेतेपद आहे. इंग्लंडमधील कार्डीफच्या मैदानावर इटलीच्या...
जून 04, 2017
डेहराडून - उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत उडताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चामोलीच्या पोलिस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोली जिल्ह्यातील बराहोती भागात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत...
जून 04, 2017
पुणतांबे : 'शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही; तो सुरूच आहे. ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता. पाच) 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन कायम आहे. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील,' असे शेतकऱ्यांनी आज (शनिवार) जाहीर केले.  संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्या किसान क्रांतीच्या 'कोअर कमिटी'चा शेतकऱ्यांनी निषेध केला....
जून 04, 2017
नाशिक : मुंबईतील निर्णयावर समाधानी नसलेले शेतकरी व त्यांच्या अनेक संघटना संपाबाबत ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्यासाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांची नाशिकला बाजार समितीत बैठक होऊन त्यात संपाबाबत सर्वसहमतीने आज (रविवार) दुपारी चारला एकमताने निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार, मागण्या मान्य झाल्याशिवाय  माघार...