एकूण 181 परिणाम
जून 16, 2017
नवी दिल्ली: भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या(आयसीटी) निर्यातीत आघाडी घेतली असून नवसंशोधनाच्या पातळीवरदेखील भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. यंदा जागतिक नवसंशोधन निर्देशांकात(जीआयआय) भारताला 60 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संस्था(डब्लूआयपीओ), कॉर्नेल...
जून 15, 2017
दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) अध्यक्ष विमल गुरुंग यांच्या कार्यालयावर आज (गुरुवार) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.  वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे...
जून 15, 2017
रोहतक - योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. रोहतक येथील जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबांविरोधात वॉरंट काढले असून, पोलिस अधीक्षकांना रामदेव बाबांना अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव बाबा यांनी भारत माता...
जून 07, 2017
श्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी दानिश अहमद याने आत्मसमर्पण केल्याने, भारतीय लष्कराचा हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सबझार अहमद भट्ट याला नुकतेच भारतीय जवानांनी ठार मारले होते. याच्या अंत्यविधीवेळी दानिश अहमद उपस्थित होता. दानिश दगडफेक आणि...
जून 07, 2017
मंदसोर - मध्य प्रदेशमधील मंदसोर जिल्ह्यात मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आज (बुधवार) संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भेटीसाठी येण्याची...
जून 07, 2017
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने आता राज्यातील तूरखरेदीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडून अल्पदराने तूरखरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सरकारने ती खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा असल्याने त्याची चौकशी...
जून 06, 2017
बेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने करावे, असे कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडीयूराप्पा यांनी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कळसा...
जून 04, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री नुतनच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार) गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या डुडलमध्ये गुगल या शब्दातील दोन "ओ'मध्ये नुतन यांच्या चेहऱ्याच्या हसऱ्या, दुःखी व नाट्यमय अशा छटा दाखवण्यात आल्या आहेत. 1936 मध्ये जन्माला आलेल्या नुतन समर्थ...
जून 04, 2017
डेहराडून - उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत उडताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चामोलीच्या पोलिस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोली जिल्ह्यातील बराहोती भागात चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत...
जून 03, 2017
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक्सनंतर घुसखोरीचे प्रमाण तब्बल 45 टक्क्यांनी घटले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (शनिवार) येथे केला.  केंद्र सरकारच्या गेल्या तीन महिन्यातील कामाचा पत्रकार परिषदेत आढावा घेताना राजनाथ यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अधिक सुधारली असल्याचे सांगितले...
जून 03, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या  दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी जाहीर झाला असून, 90.95 टक्के निकाल लागला आहे. अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, डेहराडून आणि तिरुअनंतपुरम विभागातील निकाल आज जाहीर करण्यात आले. या विभागांव्यतिरिक्त इतर विभागांचे निकाल लवकरच जाहीर...
जून 03, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील लोअर मुंडा टोल पोस्टजवळ काझीगुंड भागात आज सकाळी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला....
जून 03, 2017
जयपूर - महिलांवर होत असलेल्या अत्याचार आणि बलात्कार हे फक्त व्हॅलेंटाईन डे मुळेच होत असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले आहे. जयपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर इंद्रेश कुमार यांनी संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना बलात्काराबद्दल...
मे 31, 2017
अयोध्या - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) सकाळी अयोध्या येथे जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. यावेळी 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. अयोध्येतील 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर याठिकाणी जाणारे योगी आदित्यनाथ हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी 2002 मध्ये राजनाथसिंह...
मे 31, 2017
नवी दिल्ली - गोमांस आणि गोहत्येवरून वाद सुरूच असून, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नसल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने गोहत्येवर बंदी आणत गोमांस विक्रीवरही बंदी आणले आहे. केरळमध्ये सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन...
मे 25, 2017
मुंबई - लेखिका अरुंधती राय यांच्याविरोधात करण्यात आलेले वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे, अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे. हे फक्त एक ट्विटर अकाउंट असून, माझा इंडियन पासपोर्ट नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परेश रावल यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे...
मे 25, 2017
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) वाहनांवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय लष्कराने हल्ला केल्याचा पाकिस्तानने केलेला दावा यूएनकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. पाकिस्तानकडून सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची...
मे 18, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे (वय ६०) यांचे निधन झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दवे यांची प्रकृती अस्थिर होती. आज (गुरुवार) सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्राकडून विशेष निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आगामी व्यूहरचनेबाबत तब्बल तासभर बंदद्वार चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यांतील...