एकूण 5 परिणाम
January 01, 2021
मुंबईः विरारची जीवदानी देवी लाखो भाविकांचे श्रद्धाथान आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी 5 वाजल्यापासून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. 2020 वर्षात कोरोना महामारीने प्रत्येक नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. पण 2021 या हे वर्षे कोरोना मुक्त होऊन,...
December 31, 2020
मुंबई: नववर्ष स्वागताचे निमित्तसाधून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रोजच्यापेक्षा सुमारे चौपट म्हणजे दर तासाला 800 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराला विशेष सजावट करण्यात आली असून महालक्ष्मी तसेच मुंबादेवी मंदिरे देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.  नववर्ष इंग्रजी असले तरी...
November 16, 2020
मुंबईः  विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी भाविक भक्तांच्या सोयीसाठी लवकरच फणीक्युलर ट्रेन सुरू होत आहे. या ट्रेनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीवदानीच्या डोंगरावर सुरू होणारी क्रॉसिंग लूकवाली भारतातील पहिलीच ट्रेन असल्याचा दावा जीवदानी देवी देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी केला...
November 16, 2020
मुंबईः  मुंबईतील मंदिरे, हाजीअली दर्गा भाविकांसाठी उघडला आहे. सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी अॅप डाऊनलोड करून अॅपॉईंटमेंट आणि क्यूआर कोड आवश्यक असेल. कोठेही मंदिरात प्रसाद स्विकारला जाणार नाही वा दिला जाणार नाही, आरतीला देखील भाविक नसतील. फक्त मुखदर्शनावर भाविकांना समाधान मानावे लागेल.  तयारीला...
November 16, 2020
मुंबईः तब्बल 8 महिन्यांनंतर आता मंदिरं भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून उघडण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. राज्यासह मुंबईतही मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं खुली झालीत. मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये...