एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - शिरोळ विधानसभेच्या आखाड्यात बंडखोरीचा झेंडा घेतलेले ‘गोकुळ’चे संचालक अनिलराव यादव यांचे पद धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आघाडीचा धर्म न पाळता त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सेनेत मोठी खदखद आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते डॉ. संजय पाटील आणि आमदार...
ऑक्टोबर 10, 2019
इचलकरंजी - युवकांच्या जोरावरच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांचा सत्तेवर आले. या सरकारने केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा वर्गांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.  येथील मराठा मंडळ भवनमध्ये...
ऑक्टोबर 09, 2019
शिरोली पुलाची - दुष्काळमुक्त, भयमुक्त, आत्महत्या व बेरोजगार मुक्त नवा महाराष्ट्र घडवणे हे माझे स्वप्न आहे. मात्र हे माझे एकट्याचे काम नाही, यासाठी विधानसभेत मला जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांची गरज आहे. माझ्या बरोबर महायुतीच्या सर्व उमेदवारांना तुमचा आशीर्वाद द्याल ना, अशी भावनिक हाक युवासेने...
ऑक्टोबर 09, 2019
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात राजकीय पक्षांच्या प्रचार सभा होत असताना दिसत आहे. मात्र, इस्लामपूरमधील एका ठिकाणी झालेली प्रचार सभेने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. धो धो पाऊस कोसळत असताना आपल्या नेत्याचे भाषण...
सप्टेंबर 29, 2019
कोल्हापूर - भाजपसोबत युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून, थेट उमेदवाऱ्या जाहीर केल्या. यात कोल्हापूर जिल्ह्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला कोल्हापुरात दोनच जागा आल्याचे मानले जात आहे.  कोल्हापुरातील सहा विद्यमान आमदारांसह आठ जणांची...
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट...
सप्टेंबर 09, 2019
कोल्हापूर : शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक मैदानात कितीही उमेदवार असले तरी यावेळीही शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांच्यातच काटा लढत होणार असल्याचे चित्र आहे. कोरे यांना गेल्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा यावेळी काढायचा आहे...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - शिक्षण क्षेत्रावर शासनाकडून अत्यल्प खर्च होतो हे मान्य आहे, वेतनेतर अनुदान मिळत नाही, नोकरभरती बंद आहे. त्यामुळे या क्षेत्रात अस्वस्थता असली तरी या स्थितीला शासन जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत हातकणंगलचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’च्या कार्यालयात...
ऑगस्ट 30, 2019
इचलकरंजी - मुंबईत "मातोश्री"वर आज येथील आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधले. यामध्ये ताराराणी आघाडीचे नगरसेवक रविंद्र माने, रवींद्र लोहार यांचा प्रामुख्यांने समावेश आहे.  या शिवाय माजी नगरसेवक महेश ठोके, भाऊसाहेब आवळे, माजी नगरसेविका...
ऑगस्ट 29, 2019
इचलकरंजी -  पालिकेतील दोन नगरसेवकांसह अनेकांचा उद्या (शुक्रवार) मुंबईत ‘मातोश्री‘वर शिवसेनेत प्रवेश होणार आहे. बहुतांशीजण राष्ट्रवादी काँग्रेसचे असून मुळचे खासदार माने गटाचे कट्टर समर्थक आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थीतीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. ...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान असेल ते भरून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.  तसेच पडझड झालेल्या किंवा धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अशा धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना सतत पाठपुरावा करत राहतील. पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेना...
ऑगस्ट 10, 2019
कोल्हापूर - आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील नागरिकांना मृत्यूच्या कळा सोसाव्या लागत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, अशी टीका...
जुलै 25, 2019
इस्लामपूर -  गेल्या पाच वर्षांत  राज्यभरात भाजप सरकारची सभागृह व सभागृहाबाहेर दमछाक करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे. तर मुरब्बी जयंत पाटील यांनी विरोधकांनी रचलेले चक्रव्यूह मोडून काढत सप्तपदी आमदार म्हणून विधानसभा निवडणुकीत यश...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करु, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. संसद आदर्श ग्राम योजना येळवणजुगाई अंतर्गत पांढरेपाणी...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
जुलै 07, 2019
इचलकरंजी - येथील काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष रवी रजूपते यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल राजकीय...
जुलै 04, 2019
इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे....
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी)...
जून 20, 2019
तुंग - राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या २३ जूनला कवठेपिरान (ता. मिरज) येथे नूतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार व गावातील विविध विकास कामांचे उद्‌घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संयुक्त कार्यक्रम होणार आहे. भाजपशी त्यांची वाढलेली जवळीक...